लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

महेंद्रसिंग धोनी

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
Heartbreak! ९९ धावांवर बाद झाला रिषभ पंत; सातव्यांदा ओढावली 'नर्व्हस नाईंटी'ची वेळ - Marathi News | IND vs NZ Rishabh Pant joins rare list of keeper-batters to be dismissed on 99 in Test Cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Heartbreak! ९९ धावांवर बाद झाला रिषभ पंत; सातव्यांदा ओढावली 'नर्व्हस नाईंटी'ची वेळ

कसोटीत नव्वदीच्या घरात सर्वाधिक वेळा बाद होणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. ...

Rishabh Pant नं साधला मोठा डाव; MS धोनीचा विक्रम मोडित काढत ठरला 'नंबर वन' - Marathi News | IND vs NZ Rishabh Pant Break MS Dhoni Record He Becomes Fastest Indian Wicketkeeper To 2500 Test Runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Rishabh Pant नं साधला मोठा डाव; MS धोनीचा विक्रम मोडित काढत ठरला 'नंबर वन'

कसोटी कारकिर्दीतील १२ वे अर्धशतक झळकावत पंतनं खास विक्रमाला गवसणी घातली. ...

हस मत पगली प्यार हो जाएगा! कॅप्टन कूल धोनीचा स्वॅग; ४३ वर्षीय माहीच्या फोटोची एकच चर्चा - Marathi News | new look of MS Dhoni, the former captain of Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हस मत पगली प्यार हो जाएगा! कॅप्टन कूल धोनीचा स्वॅग; ४३ वर्षीय माहीच्या फोटोची एकच चर्चा

महेंद्रसिंग धोनीचा नवीन लूक. ...

Rafael Nadal च्या या खास अंदाजामुळे MS धोनीही झाला त्याचा 'जबरा फॅन' (VIDEO) - Marathi News | When MS Dhoni revealed why he admired Rafael Nadal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Rafael Nadal च्या या खास अंदाजामुळे MS धोनीही झाला त्याचा 'जबरा फॅन' (VIDEO)

२२ वेळा ग्रँडस्लॅम जिंकून या टेनिसपटूनं आपली प्रतिभा दाखवून देत टेनिस जगतात मोठा चाहतावर्ग कमावला आहे. ...

कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड - Marathi News | Hardik Pandya Overtakes Virat Kohli for Finishing Most Most T20i Matches With Six MS Dhoni At No 3 See Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड

टी-२० मध्ये सर्वाधिक वेळा सिक्सर मारून मॅच फिनिश करण्याचा रेकॉर्ड आधी कोहलीच्या नावे होता. पण आता हार्दिक इथं नंबर वन आहे. ...

धोनी, विराट की रोहित... भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण? 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलने दिलं उत्तर - Marathi News | Chris Gayle said MS Dhoni is Team India most successful captain and Rohit Sharma Virat Kohli did job well said | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनी, विराट की रोहित... भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण? 'युनिव्हर्स बॉस'ने दिलं उत्तर

Chris Gayle on Dhoni Rohit Virat: भारताने गेल्या दोन दशकात तीन वेगवेगळ्या कर्णधारांच्या नेतृत्वाखाली क्रिकेट खेळले. ...

"धोनीसोबतचं नातं हा आयुष्यभराचा डाग...", अभिनेत्रीच्या वक्तव्याची झालेली तुफान चर्चा - Marathi News | actress Rai Laxmi had affair with MS Dhoni says relationship with him is like a stain | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"धोनीसोबतचं नातं हा आयुष्यभराचा डाग...", अभिनेत्रीच्या वक्तव्याची झालेली तुफान चर्चा

धोनीचं 'या' अभिनेत्रीसोबत गाजलेलं अफेअर ...

IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा - Marathi News | ipl 2025 new rules all teams possible retention list, read here details | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा

IPL च्या नवीन नियमावलीनुसार, आता फ्रँचायझींना रिटेन्शन किंवा RTM च्या माध्यमातून मेगा लिलावाआधी सहा खेळाडूंना संघात कायम ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणता संघ कोणत्या खेळाडूंना रिटेन करण्याची शक्यता आहे. ...