लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
महेंद्रसिंग धोनीच्या भविष्याबाबत सौरव गांगुलीचं सूचक विधान  - Marathi News | Sourav Ganguly comments on 38-year-old MS Dhoni's future | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीच्या भविष्याबाबत सौरव गांगुलीचं सूचक विधान 

महेंद्रसिंग धोनी सध्या विश्रांतीवर असला तरी त्याच्या निवृत्तीच्या चर्चा थांबता थांबेनात... त्याच्या भविष्याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. ...

India vs West Indies, 1st Test : कॅप्टन विराट कोहलीचे शतक; असा विक्रम करणारा तिसरा भारतीय   - Marathi News | India vs West Indies, 1st Test : 100th win as captain for Virat Kohli in 152 International matches | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies, 1st Test : कॅप्टन विराट कोहलीचे शतक; असा विक्रम करणारा तिसरा भारतीय  

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यासमोर वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. ...

India vs West Indies, 1st Test : कोहली ठरला 'दादा' कर्णधार; गांगुलीला मागे टाकलं अन् धोनीशी केली बरोबरी - Marathi News | India vs West Indies, 1st Test : Virat Kohli surpasses Sourav Ganguly, equals MS Dhoni with India's first win in ICC Test championship | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies, 1st Test : कोहली ठरला 'दादा' कर्णधार; गांगुलीला मागे टाकलं अन् धोनीशी केली बरोबरी

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारतीय संघाने आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद म्हणजेच टेस्ट वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात विजय मिळवला. ...

Video : कॅप्टन कूल धोनीच्या नव्या लूकची चर्चा तर होणारच... - Marathi News | Video : MS Dhoni spotted in new look: Picture goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : कॅप्टन कूल धोनीच्या नव्या लूकची चर्चा तर होणारच...

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी एका कार्यक्रमासाठी जयपूर येथे दाखल झाला. यावेळी धोनीची एक झलक पाहण्यासाठी जयपूर विमानतळावर चाहत्यांची झुंबड उडाली. ...

आर्मीच्या ट्रेनिंगनंतर धोनीने केला भन्नाट लूक, व्हिडीओ वायरल... - Marathi News | After Army training MS Dhoni changes look, video goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आर्मीच्या ट्रेनिंगनंतर धोनीने केला भन्नाट लूक, व्हिडीओ वायरल...

धोनीच्या या नवीन लुकची जोरदार चर्चा सुरु आहे. या नवीन लूकचा व्हिडीओदेखील चांगलाच वायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. ...

धोनी लवकरच राजकारणात दिसणार? 'नेतागिरी'चा फोटो झाला वायरल - Marathi News | Will MS Dhoni soon appear in politics? The photo became viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनी लवकरच राजकारणात दिसणार? 'नेतागिरी'चा फोटो झाला वायरल

मुख्य गोष्ट म्हणजे धोनीच्या मित्रानेच हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यामुळे धोनी राजकारणात येणार, याची त्याच्या चाहत्यांना चाहुल लागली आहे. ...

India vs West Indies Test : महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडायला विराट कोहली सज्ज - Marathi News | India vs West Indies Test: Virat Kohli ready to break MS Dhoni's record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies Test : महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडायला विराट कोहली सज्ज

धोनी कर्णधार असताना भारताचा संघ कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर होता. ...

विराट कोहलीची सोशल मीडियावरही चलती; तेंडुलकर, धोनीला टाकलं मागे - Marathi News | Virat Kohli pips Sachin Tendulkar, MS Dhoni to become most followed cricket personality on social media | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीची सोशल मीडियावरही चलती; तेंडुलकर, धोनीला टाकलं मागे