लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
यशस्वी ठरली धोनीची चाल, अन जोहान्सबर्गमध्ये टीम इंडियाने केली होती कमाल.... - Marathi News | on this day team india win the 2007 t20 world cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यशस्वी ठरली धोनीची चाल, अन जोहान्सबर्गमध्ये टीम इंडियाने केली होती कमाल....

बरोब्बर 12 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भारतीय क्रिकेट संघाने टी-20 विश्वचषकाच्या विजेतेपदाला गवसणी घातली होती. ...

खूशखबर : महेंद्रसिंग धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमनाची तारीख ठरली - Marathi News | Good News : Update on MS Dhoni's possible date of return to international cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खूशखबर : महेंद्रसिंग धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमनाची तारीख ठरली

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं वर्ल्ड कप स्पर्धेनंतर क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. ...

तब्बल दोन महिन्यांनंतर धोनी घरी परतला; वाट पाहत होती 'ही' खास गाडी - Marathi News | After two months, MS Dhoni returned home; Waiting for 'this' special car | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तब्बल दोन महिन्यांनंतर धोनी घरी परतला; वाट पाहत होती 'ही' खास गाडी

सध्याच्या घडीला धोनी भारतीय संघात नाही. यापुढे धोनीला भारतीय संघात स्थान मिळेल का, याबाबत संदिग्घता आहे. ...

धोनीला निवृत्ती घेण्याचे निवड समितीचे स्पष्ट संकेत - Marathi News | A clear indication of the selection committee that MS Dhoni should retire | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीला निवृत्ती घेण्याचे निवड समितीचे स्पष्ट संकेत

धोनीने जर या स्पष्ट संकेताकडे दुर्लक्ष केले, तर त्याची निवृत्ती मैदानात होणार नाही. ...

धोनी अन् रोहित यांच्यामुळेच विराट कोहली यशस्वी; टीम इंडियाच्या माजी सलामीवीराचा दावा - Marathi News | Gautam Gambhir takes dig at Kohli, labels Rohit, Dhoni as reasons behind his captaincy success for India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनी अन् रोहित यांच्यामुळेच विराट कोहली यशस्वी; टीम इंडियाच्या माजी सलामीवीराचा दावा

विराट कोहली हा टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार असल्याचे आकडे सांगत असले तरी... ...

महेंद्रसिंग धोनी आता बस कर... भारताच्या माजी कर्णधारानं दिला सल्ला - Marathi News | MS Dhoni’s time is up! Sunil Gavaskar insists former Indian skipper should call it quits before ICC World T20 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनी आता बस कर... भारताच्या माजी कर्णधारानं दिला सल्ला

रिषभ पंतचे अपयश पाहता 38 महेंद्रसिंग धोनीला संघात पुन्हा बोलवा, अशी मागणी जोर धरत आहे. ...

भाजप सरकारचा 'तो' दावा धोनीच्या पत्नीनं ठरवला चुकीचा; सोशल मीडियावर केली नाराजी प्रकट - Marathi News | Sakshi Dhoni slams Jharkhand govt on zero power cut claim, complains of erratic power supply | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भाजप सरकारचा 'तो' दावा धोनीच्या पत्नीनं ठरवला चुकीचा; सोशल मीडियावर केली नाराजी प्रकट

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी निवृत्तीनंतर भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा मध्यंतरी रंगल्या होत्या. ...

India vs South Africa, 2nd T20 : पंतला डच्चू दिल्यावर धोनी नाही तर 'या' युवा खेळाडूला मिळू शकते संधी - Marathi News | India vs South Africa, 2nd T20: If Rishabh Pant failed again, then this 'young' player can get a chance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 2nd T20 : पंतला डच्चू दिल्यावर धोनी नाही तर 'या' युवा खेळाडूला मिळू शकते संधी

आतापर्यंत आयपीएलमध्ये या युवा यष्टीरक्षकाने चमकदार कामगिरी केली आहे. ...