लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
महेंद्रसिंग धोनीची भविष्यवाणी रोहित शर्मानं ठरवली खरी; घडला भीमपराक्रम - Marathi News | When MS Dhoni's astonishing prediction for Rohit Sharma came true | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीची भविष्यवाणी रोहित शर्मानं ठरवली खरी; घडला भीमपराक्रम

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून विश्रांतीवर आहे. ...

India Vs Bangladesh, 3rd T20I : शिखर धवनचा 19 धावा करूनही 'गब्बर' पराक्रम; धोनी, कोहली यांच्या पंक्तित स्थान - Marathi News | India Vs Bangladesh, 3rd T20I : Shikhar Dhawan complete 1500 T20 international runs, become a fifth Indian | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs Bangladesh, 3rd T20I : शिखर धवनचा 19 धावा करूनही 'गब्बर' पराक्रम; धोनी, कोहली यांच्या पंक्तित स्थान

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यांत रोहित शर्मा आणि शिखर धवन अपयशी ठरले. पण, लोकेश राहुल व श्रेयस अय्यर यांनी अर्धशतकी खेळी करताना संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. ...

Video : महेंद्रसिंग धोनीचं टेनिस कोर्टवर पदार्पण, येथेही विरोधी टीमने मानली हार  - Marathi News | Video - MS Dhoni wins the first match in Tennis tournament at JSCA | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : महेंद्रसिंग धोनीचं टेनिस कोर्टवर पदार्पण, येथेही विरोधी टीमने मानली हार 

वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं वेस्ट इंडिज दौऱ्यातून आणि मायदेशात झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून विश्रांती घेतली होती. ...

India vs Bangladesh, 2nd T20I : रोहित शर्मा आज इतिहास घडवणार; पाहा या ऐतिहासिक क्षणाबद्दल त्याचं मत - Marathi News | India vs Bangladesh, 2nd T20I : Rohit Sharma is all set to play his 100th T20I tonight, Watch the Hitman share his thoughts  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Bangladesh, 2nd T20I : रोहित शर्मा आज इतिहास घडवणार; पाहा या ऐतिहासिक क्षणाबद्दल त्याचं मत

India vs Bangladesh, 2nd T20I : Rohit Sharma is all set to play his 100th T20I tonight, Watch the Hitman share his thoughts  ...

पंतची धोनीसोबत तुलना बंद व्हावी - Marathi News | Pant's comparison with Dhoni should be off, k shrikant wrote | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंतची धोनीसोबत तुलना बंद व्हावी

के. श्रीकांत लिहितात ...

India vs Bangladesh : महेंद्रसिंग धोनीच्या समालोचन करण्यावर सस्पेन्स, BCCIच्या उत्तराची प्रतीक्षा - Marathi News | India vs Bangladesh: MS Dhoni unlikely to make his commentary debut in day-night Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Bangladesh : महेंद्रसिंग धोनीच्या समालोचन करण्यावर सस्पेन्स, BCCIच्या उत्तराची प्रतीक्षा

क्रिकेटपासून दूर गेलेला धोनी या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात समालोचकाच्या भूमिकेत दिसणार, अशी चर्चा ...

'कॅप्टन कूल' धोनी आता करणार 'कमेंट्री'; क्रिकेटमधील 'एन्ट्री'बद्दल वाढला सस्पेन्स! - Marathi News | MSDhoni could be seen as a 'guest' commentator for India's maiden Day-Night Test at the Eden Gardens against Bangladesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'कॅप्टन कूल' धोनी आता करणार 'कमेंट्री'; क्रिकेटमधील 'एन्ट्री'बद्दल वाढला सस्पेन्स!

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात यजमानांना पराभव पत्करावा लागला. ...

India vs Bangladesh, 1st T20I : रिषभ पंतमुळे DRS गमावला; चाहत्यांनी महेंद्रसिंग धोनी नावाचा गजर केला - Marathi News | India vs Bangladesh, 1st T20I: Rishabh Pant loses DRS; Fans chanted Mahendra Singh Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Bangladesh, 1st T20I : रिषभ पंतमुळे DRS गमावला; चाहत्यांनी महेंद्रसिंग धोनी नावाचा गजर केला

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात रिषभ पंतला रोषाला सामोरे जावं लागलं. ...