लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत रवी शास्त्रींचे मोठे विधान; नेमके काय म्हणाले जाणून घ्या... - Marathi News | Ravi Shastri's big statement about Mahendra Singh Dhoni's retirement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत रवी शास्त्रींचे मोठे विधान; नेमके काय म्हणाले जाणून घ्या...

भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी धोनीच्या नेतृत्वाबाबत मोठे विधान केले आहे. ...

Video: महेंद्रसिंग धोनीनं सांगितला सुखी संसाराचा फंडा; लग्नाआधी सर्व पुरुष 'सिंह', पण... - Marathi News | Video : MS Dhoni says “Men are like lions till they get married”; calls himself the ideal husband | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: महेंद्रसिंग धोनीनं सांगितला सुखी संसाराचा फंडा; लग्नाआधी सर्व पुरुष 'सिंह', पण...

क्रिकेटमधून विश्रांती घेतलेला धोनी सध्या युवकांना सुखी संसाराचे धडे शिकवत आहे. ...

महेंद्रसिंग धोनी मार्च 2020मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतणार, पण टीम इंडियाकडून नाही खेळणार? - Marathi News | MS Dhoni international comeback? Long wait might be over in March 2020, but not from Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनी मार्च 2020मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतणार, पण टीम इंडियाकडून नाही खेळणार?

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या मालिकेतून माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल, असे वाटत होते. ...

Ind vs Ban , Day Night Test : विराट कोहलीनं करून दाखवलं; टीम इंडियाच्या एकाही कर्णधाराला जमला नाही हा पराक्रम - Marathi News | India vs Bangadesh Day Night Test Match; Virat Kohli becomes first Indian skipper to score 5,000 Test runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Ban , Day Night Test : विराट कोहलीनं करून दाखवलं; टीम इंडियाच्या एकाही कर्णधाराला जमला नाही हा पराक्रम

India vs Bangladesh Day Night Test Match: भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातल्या ऐतिहासिक डे नाइट कसोटीच्या पहिल्या दिवशी भेदक गोलंदाजी आणि दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने बांगलादेशवर आघाडी मिळवली आहे. ...

एकही सामना न खेळवता 'या' खेळाडूला दिला भारतीय संघातून डच्चू - Marathi News | Without giving a single match, this player was given a dugout from the Indian team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एकही सामना न खेळवता 'या' खेळाडूला दिला भारतीय संघातून डच्चू

एकही सामना न खेळवता त्याला डच्चू देण्याचा निर्णय निवड समितीने घेतला आहे. ...

महाराष्ट्राच्या खेळाडूची भारतीय संघात दणक्यात एंट्री - Marathi News | Maharashtra's batsman enter in Indian ODI team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महाराष्ट्राच्या खेळाडूची भारतीय संघात दणक्यात एंट्री

वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे संघात महाराष्ट्राच्या एका खेळाडूंची यावेळी एंट्री झालेली पाहायला मिळत आहे. ...

भारताच्या संघातून धोनी बाहेरच; संधी मिळणार की थेट निवृत्तीची घोषणा? - Marathi News | ms Dhoni out of Indian team; Will there be a chance or a direct retirement announcement? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या संघातून धोनी बाहेरच; संधी मिळणार की थेट निवृत्तीची घोषणा?

निवड समितीने मात्र धोनीला यावेळी संधी दिलेली नाही. ...

भारतीय संघात धोनीची होणार एंट्री; रोहितच्या विश्रांतीवर होणार चर्चा - Marathi News | ms Dhoni's entry will be into the Indian team; Discussion on Rohit' sharmas break | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघात धोनीची होणार एंट्री; रोहितच्या विश्रांतीवर होणार चर्चा

धोनीचा पर्याय म्हणून रिषभ पंतला संघात स्थान देण्यात आले होते. ...