लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
महेंद्रसिंग धोनीनं रागात बॅट फेकली अन् ड्रेसिंग रुममध्येही आदळआपट केली; इरफान पठाणनं सांगितला किस्सा - Marathi News | Gautam Gambhir, Irfan Pathan and Brett Lee share instances when MS Dhoni lost his cool svg  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीनं रागात बॅट फेकली अन् ड्रेसिंग रुममध्येही आदळआपट केली; इरफान पठाणनं सांगितला किस्सा

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा सर्वात संयमी अन् शांत कर्णधार म्हणून ओळखला जातो. ...

Video : MS Dhoniच्या नव्या लूकवर युजवेंद्र चहल म्हणतो, थाला वन मोर टाईम! - Marathi News | Video: Yuzvendra Chahal says on MS Dhoni's new look, Thala One More Time! svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : MS Dhoniच्या नव्या लूकवर युजवेंद्र चहल म्हणतो, थाला वन मोर टाईम!

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केव्हा कमबॅक करेल, याची सर्वांना उत्सुकता आहे. ...

'मला मूर्ख बनवू नकोस'; MS Dhoniनं भर मैदानात मोहम्मद शमीला सुनावलं होतं - Marathi News | 'Ye Bewakoof Kisi Aur Ko Banana’: Mohammed Shami Recalls How MS Dhoni Scolded Him svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'मला मूर्ख बनवू नकोस'; MS Dhoniनं भर मैदानात मोहम्मद शमीला सुनावलं होतं

भारताच्या 2014च्या न्यूझीलंड दौऱ्यातील हा प्रसंग आहे, जेव्हा भर मैदानात धोनी शमीवर रागावला होता. ...

ऑल टाईम IPL संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे; ऑस्ट्रेलियन खेळाडूनं निवडला संघ  - Marathi News | Brad Hogg appoints Virat Kohli as captain of his all-time IPL XI svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑल टाईम IPL संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे; ऑस्ट्रेलियन खेळाडूनं निवडला संघ 

2013मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं विराटकडे नेतृत्व सोपवले. त्याला 110 सामन्यांत केवळ 49 विजय मिळवता आले आहेत. ...

OMG : लॉकडाऊनने काय केली MS Dhoni ची अवस्था; ओळखणंही झालं अवघड! - Marathi News | MS Dhoni at his farmhouse while the lockdown goes on in the country svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :OMG : लॉकडाऊनने काय केली MS Dhoni ची अवस्था; ओळखणंही झालं अवघड!

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केव्हा कमबॅक करेल, याची सर्वांना उत्सुकता आहे. ...

सौरव गांगुलीनं संघासाठी बरंच केलं, MS Dhoniनं युवा खेळाडूंसाठी काय केलं? युवीच्या वडिलांचा सवाल  - Marathi News | what has MS Dhoni done for youngsters? Asks Yograj Singh svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सौरव गांगुलीनं संघासाठी बरंच केलं, MS Dhoniनं युवा खेळाडूंसाठी काय केलं? युवीच्या वडिलांचा सवाल 

महेंद्रसिंग धोनी हा टीम इंडियाचा फिनिशर आहे. त्याच्या नेतृत्वकौशल्याच्या जोरावर भारतीय संघानं अनेक सामने जिंकलेत, पण... ...

माझ्यावरही दडपण, मनात असते भीती; ‘मानसिक आरोग्या’वर भाष्य करताना धोनीची कबुली - Marathi News | I also have oppression, fear in my mind; Dhoni's confession while commenting on 'mental health' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :माझ्यावरही दडपण, मनात असते भीती; ‘मानसिक आरोग्या’वर भाष्य करताना धोनीची कबुली

एमफोर ही संस्था माजी क्रिकेटपटू एस. बद्रिनाथ याने श्रवणकुमार यांच्या भागीदारीने सुरू केली आहे. ...

ट्वेंटी-20 वर्ल्ड कप संघातून MS Dhoni, Shikhar Dhawan बाहेर; भारताच्या माजी खेळाडूनं निवडला संघ - Marathi News | No MS Dhoni, Shikhar Dhawan in Aakash Chopra's 14-member T20 World Cup squad svg | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप संघातून MS Dhoni, Shikhar Dhawan बाहेर; भारताच्या माजी खेळाडूनं निवडला संघ