लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
MS Dhoni Retirement: महेंद्रसिंग धोनीनं 'त्याच' दिवशी ओळखलं होतं! - Marathi News | MS Dhoni Retirement: MS Dhoni played last ODI in World cup against NZ, he realize it's time to retire | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni Retirement: महेंद्रसिंग धोनीनं 'त्याच' दिवशी ओळखलं होतं!

MS Dhoni Retirement: धोनी त्याच्या आयुष्यातला शेवटचा सामना खेळला होता. ...

MS Dhoni Retirement: माहीच्या कारकीर्दीतील अविस्मरणीय क्षण, ज्यांनी धोनीला बनवले चॅम्पियन कॅप्टन - Marathi News | MS Dhoni Retirement: Unforgettable moments in MS Dhoni's career that made Dhoni a champion captain | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni Retirement: माहीच्या कारकीर्दीतील अविस्मरणीय क्षण, ज्यांनी धोनीला बनवले चॅम्पियन कॅप्टन

MS Dhoni Retirement: धोनीने आपल्या १६ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत फलंदाज, यष्टीरक्षक आणि कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवले. मात्र या काळात धोनीच्या कारकिर्दीत असे काही क्षण आले ज्यांनी त्याला क्रिकेटमधला चॅम्पियन कॅफ्टन बनवले. त्या ...

MS Dhoni Retirement: मुंबई इंडियन्सनं ट्विट केलं बोलकं चित्र, MS Dhoniच्या चाहत्यांची जिंकली मनं! - Marathi News | MS Dhoni Retirement: From a boy-wonder to one of India's greatest,You made winning Trophy a habit, Mumbai Indians tweet  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni Retirement: मुंबई इंडियन्सनं ट्विट केलं बोलकं चित्र, MS Dhoniच्या चाहत्यांची जिंकली मनं!

MS Dhoni Retirement: वंडर बॉय ते विजयाची सवय लावणारा कर्णधार ...

MS Dhoni Retirement: लोकांनी तुझं यश पाहिलं, मी तुझ्यातला माणूस पाहिला आहे, विराट कोहलीचं भावनिक ट्विट - Marathi News | MS Dhoni Retirement: Every cricketer has to end his journey one day, but... Virat kohli get emotional  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni Retirement: लोकांनी तुझं यश पाहिलं, मी तुझ्यातला माणूस पाहिला आहे, विराट कोहलीचं भावनिक ट्विट

MS Dhoni Retirement: धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ...

MS Dhoni Retirement: महेंद्रसिंग धोनीच्या पदार्पण अन् निवृत्तीनं जुळवून आणला अजब योगायोग! - Marathi News | MS Dhoni Retirement: MS Dhoni's debut and retirement brought about a strange coincidence! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni Retirement: महेंद्रसिंग धोनीच्या पदार्पण अन् निवृत्तीनं जुळवून आणला अजब योगायोग!

MS Dhoni Retirement: अखेर महेंद्रसिंग धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. जुलै 2019 पासून धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू होती. ...

धोनीच्या निवृत्तीची बातमी ऐकताच चाहते 'इमोशनल', अशा अंदाजात म्हणाले 'Miss you'! - Marathi News | Social media reaction after MS dhoni retirement announcement Mahi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीच्या निवृत्तीची बातमी ऐकताच चाहते 'इमोशनल', अशा अंदाजात म्हणाले 'Miss you'!

काही सोशल मीडिया यूझर्स तर धोनीच्या निवृत्तीची बातमी एकताच इमोशनल झाले आहेत. बघूया, धोनीच्या निवृत्तीवर काय आहेत चाहत्याच्या रिअॅक्शन्स. ...

MS Dhoni Retirement: महेंद्रसिंग धोनीनं वर्ल्ड कप जिंकून टीम इंडियाच्या नावावर नोंदवला होता अजरामर विक्रम! - Marathi News | MS Dhoni Retirement: Team India only team win 60, 20 and 50 over world cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni Retirement: महेंद्रसिंग धोनीनं वर्ल्ड कप जिंकून टीम इंडियाच्या नावावर नोंदवला होता अजरामर विक्रम!

MS Dhoni Retirement: भारतीय संघानं 2011साली वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला. भारतीय संघानं वानखेडेवर झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेवर विजय मिळवून 28 वर्षांची वन डे वर्ल्ड कप विजयाची प्रतीक्षा संपवली होती. ...

MS Dhoni Retirement: अशी कामगिरी करणारा धोनी जगातील एकमेव कर्णधार - Marathi News | MS Dhoni Retirement: MS Dhoni is the only captain in the world to do so this record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni Retirement: अशी कामगिरी करणारा धोनी जगातील एकमेव कर्णधार

MS Dhoni Retirement: विश्वचषकांसह अनेक महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये अजिंक्य ठरलेल्या धोनीने आपल्या आंतराष्ट्रीय कारकिर्दीत अनेक विक्रमांची नोंद केली आहे. मात्र त्यापैकी एक विक्रम विशेष आहे. ...