MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्याFOLLOW
Ms dhoni, Latest Marathi News
महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता. Read More
Mahendra singh Dhoni Retirement: भारतीय क्रिकेटचा आजवरचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने काल निवृत्ती जाहीर केली. आज त्याच्या या निर्णयावर भावूक पोस्ट येत आहेत. परंतू धोनीने निवृत्तीची एक वर्षा आधीपासूनच तयारी सुरु केली होती. ...
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही धोनीच्या उत्कृष्ट खेळीचं कौतुक करत माहीला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासोबतच, माही, जागतिक क्रिकेट हेलीकॉप्टर शॉट मिस करेल, असेही शहा यांनी म्हटलंय. ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही धोनीच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर महेंद्रसिंगने जगाला आपल्या खेळातून एक संदेश दिल्याचे म्हटले आहे. धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगातातील प्रवास म्हणजे नथिंग इज इम्पॉसिबल असल्याचं सुप्रिया यांनी सूचव ...
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीच्या अचानक आलेल्या वृत्तामुळे देशातील कोट्यवधी क्रिकेटप्रेमींना धक्का बसला आहे. निवृत्तीचा मोठा निर्णय जाहीर करण्यासाठी धोनीने १५ ऑगस्टचाच दिवस का निवडला याची चर्चा सुरू झाली आहे. ...
विश्वचषक - 2019च्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने भारताचा पराभव केला. परिणामी धोनीने भारतीय संघातले आपले स्थान गमावले. त्यानंतर बराच काळ तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूरच होता. ...
MS Dhoni Retirement: धोनीने आपल्या १६ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत फलंदाज, यष्टीरक्षक आणि कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवले. मात्र या काळात धोनीच्या कारकिर्दीत असे काही क्षण आले ज्यांनी त्याला क्रिकेटमधला चॅम्पियन कॅफ्टन बनवले. त्या ...