MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्याFOLLOW
Ms dhoni, Latest Marathi News
महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता. Read More
२०११ मध्ये विश्वचषकाला गवसणी घातल्यानंतर त्याच वर्षी झालेल्या इंग्लंड दौऱ्यात भारताला कसोटी मालिकेत ०-४ असा पराभव पत्करावा लागला होता. तर त्यानंतर झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातली भारतीय संघाची कसोटी मालिकेत ०-४ असी हार झाली होती. ...
- सचिन कोरडे - तेव्हा भारतीय टीम दक्षिण गोव्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबली होती. पावसामुळे खेळ वाया गेल्यानंतर दिवसभर काय करायचे? या विचारात खेळाडू होते. काहींनी विश्रांती घेण्याचे ठरविले तर काही जण गोवा फिरण्याचा विचार करीत होते. अखेर धोनी ...
MS Dhoni Retirement : धोनी हा खेळाडू म्हणून कसा आहे ह्याचा अंदाज घेण्यासाठी मी त्याचा स्वाक्षरीचा अभ्यास आधीही केला होता आणि आजही करत आहे अशा भावना ठाण्यातील प्रसिद्ध सह्याजीराव सतीश चाफेकर यांनी व्यक्त केल्या. ...