लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
होऊन जाऊ दे; निरोपाचा सामना न खेळलेले खेळाडू विरुद्ध टीम इंडिया; इरफान पठाणची भन्नाट कल्पना - Marathi News | How about a charity cum farewell game from a team consisting of retired players vs the current Indian team?, ask Irfan Pathan  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :होऊन जाऊ दे; निरोपाचा सामना न खेळलेले खेळाडू विरुद्ध टीम इंडिया; इरफान पठाणची भन्नाट कल्पना

मैदानाबाहेर निवृत्त होणार धोनी हा पहिलाच दिग्गज क्रिकेटपटू नाही, ही यादी खूप मोठी आहे. ...

IPL 2020 : महेंद्रसिंग धोनीचा नम्रपणा; स्वतःची बिझनेस क्लासची सीट दिली इकोनॉमी क्लासमधील प्रवाशाला - Marathi News | IPL 2020: MS Dhoni gave up his business class seat for CSK Director en-route to Dubai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : महेंद्रसिंग धोनीचा नम्रपणा; स्वतःची बिझनेस क्लासची सीट दिली इकोनॉमी क्लासमधील प्रवाशाला

IPL 2020: कॅप्टन कूल धोनी जगातला सर्वात यशस्वी कर्णधार असला तरी त्याचा माज त्याच्या वागणूकीतून कधी दिसला नाही. ...

धोनी सोशल मीडियापासून राहतो अलिप्त, चक्क ६ महिन्यानंतर केलं ट्विट - Marathi News | Dhoni stays aloof from social media, tweeted after 6 months for PM modi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनी सोशल मीडियापासून राहतो अलिप्त, चक्क ६ महिन्यानंतर केलं ट्विट

धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली. धोनीच्या निवृत्तीनंतर जगभरातून त्याला शुभेच्छा देण्यात आल्या, तर अनेकांनी नाराजीही व्यक्ती केली. ...

IPL 2020 : महेंद्रसिंग धोनीची 'मसल' पॉवर; आयपीएलमधील अशक्यप्राय विक्रम नावावर! - Marathi News | Who has scored Most runs in the IPL death overs history; MS Dhoni or Kieron Pollard? | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : महेंद्रसिंग धोनीची 'मसल' पॉवर; आयपीएलमधील अशक्यप्राय विक्रम नावावर!

धोनी म्हणजे ‘नव्या भारताचा आत्मा’... - Marathi News | Dhoni is the 'soul of a new India' ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनी म्हणजे ‘नव्या भारताचा आत्मा’...

खेळाबद्दल एखाद्या व्यक्तीला किती वेड असावे, हेदेखील समजते.’ अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महेंद्रसिंग धोनीचे कौतुक केले आहे. ...

IPL 2020 : महेंद्रसिंग धोनीसह CSKच्या खेळाडूंची कोरोना टेस्ट; हरभजन सिंग संघासोबत यूएईला नाही जाणार - Marathi News | IPL 2020: Harbhajan Singh not to fly with CSK to Dubai on Friday, will join squad after 2 weeks | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : महेंद्रसिंग धोनीसह CSKच्या खेळाडूंची कोरोना टेस्ट; हरभजन सिंग संघासोबत यूएईला नाही जाणार

IPL 2020: किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे खेळाडू संयुक्त अरब अमिरातीत दाखलही झाले आहेत. ...

तुझ्या निर्णयानं हर्ट झालीय, परंतु...; महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीनंतर अनुष्का शेट्टीची भावनिक पोस्ट - Marathi News | Baahubali actress Anushka Shetty pens tribute for MS Dhoni: You taught us how to make winning a habit | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तुझ्या निर्णयानं हर्ट झालीय, परंतु...; महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीनंतर अनुष्का शेट्टीची भावनिक पोस्ट

बाहुबली फेम अभिनेत्री अनुष्का शेट्टीनं एक भावनिक पोस्ट लिहिली ...

महेंद्रसिंग धोनीकडून 'या' तीन गोष्टी शिकण्यासारख्या; आनंद महिंद्रा यांचं मोजक्या शब्दात कौतुक - Marathi News | Anand Mahindra lists out three things people can learn from MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीकडून 'या' तीन गोष्टी शिकण्यासारख्या; आनंद महिंद्रा यांचं मोजक्या शब्दात कौतुक

15 ऑगस्टला एक पोस्ट लिहून धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.. ...