MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्याFOLLOW
Ms dhoni, Latest Marathi News
महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता. Read More
IPL 2020 : सलग दुसऱ्या सामन्यात चैन्नईच्या फलंदाजांनी निराशा केली. त्यावरून भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने चेन्नई सुपरकिंग्सला टीकेचे लक्ष्य केले आहे. ...
DC vs CSK Latest News & Live Score चेन्नई सुपर किंग्सने ( Chennai Super Kings) IPL2020मधील आजच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ( Delhi Capitals) नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. ...
चेन्नई सुपर किंग्सने ( Chennai Super Kings) IPL2020मधील आजच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ( Delhi Capitals) नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. ...