लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
MS Dhoni : महेंद्रसिंह धोनी टीम इंडियासोबत आल्यास वाढेल ताकद, माजी पाकिस्तानी क्रिकेटरनं सांगितले फायदे - Marathi News | Strength will increase if Mahendra Singh Dhoni joins Team India, former Pakistani cricketer said benefits | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंह धोनी टीम इंडियासोबत आल्यास वाढेल ताकद, माजी पाकिस्तानी क्रिकेटरनं सांगितले फायदे

महेंद्रसिंह धोनीने 2013 मध्ये शेवटची ICC चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. यानंतर भारताला आजपर्यंत एकाही आयसीसी स्पर्धेचे जेतेपद पटकावता आलेले नाही. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2007 आणि 2011 चा विश्वचषक जिंकला आहे. ...

महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी सिंगचं प्रगतीपुस्तक झालं व्हायरल, ते पाहूनच नेटिझन्स म्हणाले..... - Marathi News | Cricketer Mahendra Singh Dhoni's wife Sakshi Singh's school report card is viral | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी सिंगचं प्रगतीपुस्तक झालं व्हायरल, ते पाहूनच नेटिझन्स म्हणाले.....

Sakshi Singh's School Progress Card: स्टार क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी याची पत्नी साक्षी सिंग ( Mahendra Singh Dhoni's wife) हिच्या प्रगतीपुस्तकाची चांगलीच चर्चा सध्या सोशल मिडियावर सुरू आहे. ...

MS Dhoni: महेंद्रसिंग धोनी ट्रॉफी जिंकणारा 'बादशाह', क्रिकेटनंतर टेनिसमध्येही पटकावला किताब! - Marathi News | MS Dhoni won the men's doubles trophy with local tennis player Sumeet Kumar Bajaj at a tournament in Ranchi  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनी ट्रॉफी जिंकणारा 'बादशाह', क्रिकेटनंतर टेनिसमध्येही पटकावला किताब!

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या खूप चर्चेत आहे. ...

IPL 2023 : MS Dhoni ची मध्यस्थी, रवींद्र जडेजा अन् CSK चं पॅकअप; अष्टपैलू खेळाडूची ३ शब्दांची प्रतिक्रिया चर्चेत - Marathi News | IPL 2023 : Everything is fine RESTART, Ravindra Jadeja tweet goes viral after CSK retain him; MS Dhoni works as mediator between all rounder and Chennai Super kings  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoniची मध्यस्थी, रवींद्र जडेजा अन् CSK चं पॅकअप; अष्टपैलू खेळाडूची ३ शब्दांची प्रतिक्रिया

IPL 2023 Retention; CSK Retained Players LIST: चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील पर्वासाठी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याला संघात कायम ठेवले. ...

MS Dhoni in Team India : टीम इंडियाच्या मदतीसाठी महेंद्रसिंग धोनीची IPLमधून निवृत्ती?; BCCI राहुल द्रविडचा भार हलका करणार - Marathi News | MS Dhoni will retire after IPL 2023, BCCI set to send SOS to MS Dhoni for a BIG ROLE with Indian T20 Set-up, can be appointed as Director of CRICKET   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या मदतीसाठी MS Dhoni IPLमधून निवृत्ती घेणार?; BCCI राहुल द्रविडचा भार हलका करणार

MS Dhoni in Team India : भारतीय क्रिकेट चाहत्यांना सुखावणारी बातमी समोर आली आहे. २०१३ पासून ICC स्पर्धांमधील भारतीय संघाचा दुष्काळ संपवण्यासाठी BCCI मोठं पाऊ उचलण्याच्या तयारीत आहे. ...

Shoaib Malik: २००७च्या फायनलमध्ये धोनीचे बॉलर मिस्बाहला घाबरत होते; शोएब मलिकचा दावा - Marathi News | Shoaib Malik claims MS Dhoni's bowlers were afraid of misbah ul haq in 2007 World Cup final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२००७च्या फायनलमध्ये धोनीचे बॉलर मिस्बाहला घाबरत होते; शोएब मलिकचा दावा

२००७ मध्ये पहिल्यांदा टी-२० विश्वचषक खेळला गेला. ...

महेंद्रसिंह धोनी भाजपत करणार प्रवेश? गृहमंत्री अमित शाहंसोबत झाली भेट; PHOTO व्हायरल! - Marathi News | Mahendra Singh dhoni meet amit shah people ask msd joining bjp photo viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंह धोनी भाजपत करणार प्रवेश? गृहमंत्री अमित शाहंसोबत झाली भेट; PHOTO व्हायरल!

सोशल मीडियावर शनिवारी व्हायरल झालेल्या एका फोटोमध्ये महेंद्रसिंह धोनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत हस्तांदोलन करताना दिसत आहे... ...

Gautam Gambhir: धोनीशिवाय कोणताच भारतीय कर्णधार 3 ICC ट्रॉफी जिंकू शकत नाही - गौतम गंभीर - Marathi News | Gautam Gambhir slams Rohit Sharma and Virat Kohli saying no Indian captain can win 3 ICC trophies apart from MS Dhoni  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीशिवाय कोणताच भारतीय कर्णधार 3 ICC ट्रॉफी जिंकू शकत नाही - गौतम गंभीर

टी-20 विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारतीय संघाचा इंग्लंडकडून दारूण पराभव झाला. ...