लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
वेळ खराब असेल तर कोणी विचारत नाही'; विराट कोहलीचा धोनीवर खुलासा - Marathi News | No one asks if the times are bad'; Virat Kohli's disclosure on Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वेळ खराब असेल तर कोणी विचारत नाही'; विराट कोहलीचा धोनीवर खुलासा

विराटने मागच्या चार वन डेत तीन शतकी खेळी करीत जुनी लय मिळविली. त्याआधी सप्टेंबर २०२२ मध्ये आशिया चषक टी-२० त शतक ठोकून शतकांचा दुष्काळ संपविला होता.  ...

अनुष्का, कुटूंब, बालपणीच्या प्रशिक्षकांसह फक्त MS Dhoni ने मला मदत केली; विराट कोहलीचं मोठं विधान  - Marathi News | MS Dhoni’s words hit home for me because I have always been looked at as someone who is very confident, mentally very strong, says Virat Kohli on RCB podcast  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अनुष्का, कुटूंब, बालपणीच्या प्रशिक्षकांसह फक्त MS Dhoni ने मला मदत केली; विराट कोहलीचं मोठं विधान 

Virat Kohli on RCB podcast  - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (RCB) पॉडकास्ट सीझन २ मध्ये विराट कोहलीने कसं कठीण काळात महेंद्रसिंग धोनीने त्याला दोनवेळा साथ दिली याबाबत सांगितले. ...

IPL 2023 : महेंद्रसिंग धोनीचं शेवटच्या आयपीएलआधीच टेंशन वाढलं, प्रमुख जलदगती गोलंदाजाची माघार - Marathi News | IPL 2023: Kyle Jamieson Injury : New Zealand and Chennai Super Kings (CSK) pacer Kyle Jamieson has been ruled out of the Indian Premier League 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीचं शेवटच्या आयपीएलआधीच टेंशन वाढलं, प्रमुख जलदगती गोलंदाजाची माघार

Indian Premier League 2023 - इंडियन प्रीमिअर लीग २०२३ ही महेंद्रसिंग धोनीची ( MS Dhoni) खेळाडू म्हणून अखेरची IPL असल्याची चर्चा सुरू आहे. तशी ती दोन-तीन वर्षांपूर्वीही सुरू होतीच. ...

MS Dhoni TVS ronin : कॅप्टन कूल MS Dhoni च्या ताफ्यात नवी बाईक; दमदार फीचर्स अन् किंमत फक्त 1.5 लाख... - Marathi News | MS Dhoni TVS ronin : Captain Cool MS Dhoni's new bike TVS Ronin; Powerful features and price only 1.5 lakhs... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :कॅप्टन कूल MS Dhoni च्या ताफ्यात नवी बाईक; दमदार फीचर्स अन् किंमत फक्त 1.5 लाख...

TVS ronin motorcycle: धोनीला महागड्या बाईक्सची खूप आवड आहे, पण आता त्याच्या ताफ्यात एक स्वस्त बाईक आली आहे. ...

MS Dhoni Retirement : महेंद्रसिंग धोनीच्या निरोपाच्या सामन्याची तारीख ठरली, CSK ने जोरदार तयारी सुरू केली; सेव्ह करून ठेवा Date! - Marathi News | CSK full schedule in IPL 2023 : CSK official confirms MS Dhoni’s FAREWELL date, Thala to play last IPL match at Chepauk vs KKR on May 14, check out the fulll squad   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तारीख सेव्ह करा! या दिवशी MS Dhoni चा निरोपाचा सामना, CSKच्या कर्णधारपदासाठी ३ पर्याय

CSK full schedule in IPL 2023 : MS Dhoni Retirement - भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचे इंडियन प्रीमिअर लीगमधील ( IPL 2023) हे खेळाडू म्हणून शेवटचे वर्ष आहे. ...

MS Dhoni: धोनीचा 'शेतकरी स्वॅग'! ट्रॅक्टरचं स्टेअरिंग हातात घेऊन केली नांगरणी, VIDEO  - Marathi News |  MS Dhoni enjoying his time in farming, watch here former captain's video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीचा 'शेतकरी स्वॅग'! ट्रॅक्टरचं स्टेअरिंग हातात घेऊन केली नांगरणी, VIDEO 

ms dhoni viral video: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा शेतकरी लूक व्हायरल होत आहे. ...

Suresh Raina: "मी आधी धोनीसाठी खेळलो, मग देशासाठी...", टीम इंडियाच्या स्टार क्रिकेटरचे भावनिक विधान - Marathi News | Former Indian cricketer Suresh Raina said that I first played for Mahendra Singh Dhoni then for the country    | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मी आधी धोनीसाठी खेळलो, मग देशासाठी...", सुरेश रैनाचे भावनिक विधान!

Suresh Raina and ms dhoni: भारतीय संघाचा माजी खेळाडू सुरेश रैनाने धोनीबाबत एक मोठे विधान केले आहे.  ...

IND vs NZ, 3rd T20I : MS Dhoni च्या निवृत्तीनंतर सर्व जबाबदारी माझ्यावर आली आहे, हार्दिक पांड्याचं मोठं विधान - Marathi News | IND vs NZ, 3rd T20I : Hardik Pandya embraces 'mentor' MS Dhoni's role, says, 'since Mahi is gone, responsibility is on me' ही करतो | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni च्या निवृत्तीनंतर सर्व जबाबदारी माझ्यावर आली आहे, हार्दिक पांड्याचं मोठं विधान

IND vs NZ, 3rd T20I :  भारतीय संघाने तीन सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका २-१ अशी जिंकली. ...