लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

महेंद्रसिंग धोनी, मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
Indian Premier League Auction 2023: बेन स्टोक्स आता Yellow जर्सीमध्ये दिसणार; धोनीच्या संघात दाखल होताच लगेच केलं ट्विट - Marathi News | Indian Premier League Auction 2023: CSK Splurge Rs 16.25 Crore on Ben Stokes, Make Him Joint-third Costliest Buy in History | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बेन स्टोक्स आता Yellow जर्सीमध्ये दिसणार; धोनीच्या संघात दाखल होताच लगेच केलं ट्विट

Indian Premier League Auction 2023 Live: बेन स्टोक्स पटलावर येताच रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांनी उडी मारली. ...

IPL Auction 2023 Live : बेन स्टोक्स- MS Dhoni पुन्हा एकत्र खेळणार, आयपीएल २०२३ गाजवणार; CSKने मोजले १६.२५ कोटी - Marathi News | IPL Auction 2023 Live : Ben Stokes and MS Dhoni once again in the same IPL team. Sold to 16.25 crores to CSK. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni नंतर चेन्नई सुपर किंग्सला कॅप्टन मिळाला; २०.४५ कोटींमधले १६ कोटी केले खर्च

Indian Premier League Auction 2023 Live : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023 ) च्या लिलावात दमदार बोली लागलेली पाहायला मिळतेय. ...

IPL 2023 Mini Auction: जडेजा आणि ऋतुराजला दिला डच्चू; सुरेश रैनाने जाहीर केला CSKचा नवा कर्णधार! - Marathi News | Suresh Raina picks Sam Curran as the future captain of CSK ahead of IPL 2023 Mini Auction  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जडेजा आणि ऋतुराजला दिला डच्चू; सुरेश रैनाने जाहीर केला CSKचा नवा कर्णधार!

CSK team 2022: आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे.  ...

निवड समितीसाठी सचिन, धोनी, इंझमाम, सेहवागचे अर्ज; पण BCCI ने सर्वांना केले बाद, जाणून घ्या कारण  - Marathi News | BCCI has received more than 600 applications for the five-member selection panel including fake ID claiming to be Sachin, Dhoni, Inzamam & Sehwag | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :निवड समितीसाठी सचिन, धोनी, इंझमाम, सेहवागचे अर्ज; पण BCCI ने सर्वांना केले बाद, जाणून घ्या कारण 

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर BCCI ने निवड समितीची हकालपट्टी केली आणि आता नवीन समितीसाठी अर्ज मागवले आहेत. ...

IPL 2023 Auction, CSK: "मी सातासमुद्रापार फक्त दोन ओव्हर्स टाकायला आलो होतो का? मला ते लोक..."; मोठा खुलासा - Marathi News | IPL 2023 Auction Shocking revelation about MS Dhoni led CSK by foreign cricketer josh little what he said read details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मी सातासमुद्रापार फक्त २ ओव्हर्स टाकायला आलो का?" CSKबद्दल मोठा खुलासा

IPL लिलावाच्या तोंडावर विदेशी खेळाडूने सांगितला धक्कादायक अनुभव ...

Ishan Kishan: "धोनीनं केलंय त्यातलं 70% जरी जमले तर...", ईशान किशनच्या उत्तराने जिंकली मनं - Marathi News | MS Dhoni won us World Cup, Champions Trophy, even if I do 70% of what MS did, I'll be happy says that Ishan Kishan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"धोनीनं केलंय त्यातलं 70% जरी जमले तर...", ईशान किशनच्या उत्तराने जिंकली मनं

भारतीय संघाचा युवा खेळाडू ईशान किशनने धोनीचे कौतुक केले. ...

Shah Rukh Khan: "...तेव्हा धोनीला खेळताना पाहून नाराज होतो", शाहरूख खानने दिलेल्या उत्तराची रंगली चर्चा - Marathi News | Shah Rukh Khan gave an amazing answer to a question asked by a Twitter user about Mahendra Singh Dhoni | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"...तेव्हा धोनीला खेळताना पाहून नाराज होतो", शाहरूख खानने दिलेल्या उत्तराची रंगली चर्चा

MS Dhoni & Shahrukh Khan: शाहरूख खानने एका चाहत्याला भन्नाट उत्तर देऊन सर्वांचे लक्ष वेधले. ...

Ishan Kishan: ईशान किशन होणार महेंद्रसिंग धोनीचा 'शेजारी', 1.5 एकरमध्ये उभारणार बंगला  - Marathi News | Ishan Kishan will build a bungalow in 1.5 acres near Mahendra Singh Dhoni's farm house in Ranchi  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ईशान किशन होणार महेंद्रसिंग धोनीचा 'शेजारी', 1.5 एकरमध्ये उभारणार बंगला 

अलीकडेच द्विशतक झळकावणारा ईशान किशन मायदेशात परतला आहे. ...