लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
व्हिडिओ - 37 वर्षांचा झाला धोनी, 'झिवाच्या साक्षीने माही'चा बर्थ डे.. - Marathi News | Video - Dhoni's 37th birthday, 'Birthday Birth of Mahhi' by Jiva. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :व्हिडिओ - 37 वर्षांचा झाला धोनी, 'झिवाच्या साक्षीने माही'चा बर्थ डे..

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आपला 37 वा जन्मदिवस साजरा केला. पत्नी साक्षी आणि मुलगी झिवासह आपल्या संघातील सहकाऱ्यांसोबत धोनीने केक कापून जन्मदिवस साजरा केला. ...

इंग्लंडविरुद्धच्या लढतीत महेंद्रसिंग धोनीने रचला ' हा ' विक्रम - Marathi News | Mahendra Singh Dhoni created 'this' record in the match against England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडविरुद्धच्या लढतीत महेंद्रसिंग धोनीने रचला ' हा ' विक्रम

कुलदीपच्या या सामन्यातील पाच विकेट्समध्ये धोनीचाही महत्त्वाचा वाटा होता. कारण धोनीने कुलदीपच्या गोलंदाजीवर इंग्लंडच्या दोन फलंदाजांना यष्टीचीत केले.  ...

महेंद्र सिंह धोनीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! - Marathi News | MS Dhoni: The Untold Story sequel is coming, Sushant Singh Rajput likely to return | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महेंद्र सिंह धोनीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी!

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ...

धोनी आणि कुलदीपची जुगलबंदी; आता 'हे' दोन विक्रम भारताच्या नावावर - Marathi News | kuldeep yadav first bowler to dismiss two batsmen stumped for ducks off successive deliveries in t20 is dhoni 33rd stumping most by any keeper | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनी आणि कुलदीपची जुगलबंदी; आता 'हे' दोन विक्रम भारताच्या नावावर

कुलदीपच्या भेदक गोलंदाजीला धोनीच्या चपळ यष्टीरक्षणाची साथ ...

महेंद्रसिंग धोनीने सुरु केली विश्वचषकाची तयारी - Marathi News | England vs India : Mahendra Singh Dhoni starts preparation for World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीने सुरु केली विश्वचषकाची तयारी

काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक टीम पेनने एक वक्तव्य केले होते. ते वक्तव्य धोनीने गंभीरपणे घेतले आहे आणि त्यामुळेच धोनीने विश्वचषकाचा सराव करायला सुरुवात केली आहे. ...

क्रिकेटचा देव, सचिन तेंडुलकर झाला दोन वर्षांच्या चिमुकल्याचा चाहता - Marathi News | The god of cricket, Sachin Tendulkar, fan of a two-year's boy playing cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटचा देव, सचिन तेंडुलकर झाला दोन वर्षांच्या चिमुकल्याचा चाहता

काही वेळा आपल देवत्व विसरून देव भक्तांच्या प्रेमात पडल्याचे ऐकिवात आहे. भारतात क्रिकेट हा धर्म आणि सचिन तेंडुलकर हा देव समजला जातो. आणि हा देवही एका चिमुकल्याच्या प्रेमात पडला आहे. हा चिमुकला आहे फक्त दोन वर्षांचा. ...

India vs Ireland : 'कॅप्टन कूल का जवाब नही'; सामना न खेळताही धोनीनं जिंकली मनं - Marathi News | india vs ireland ms dhoni carries drinks and kit bags for suresh raina and manish pandey | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Ireland : 'कॅप्टन कूल का जवाब नही'; सामना न खेळताही धोनीनं जिंकली मनं

आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात धोनीला विश्रांती देण्यात आली होती. पण, प्लेइंग-11मध्ये नसतानाही त्यानं आपल्या 'कामगिरी'नं चाहत्यांची मनं जिंकली.  ...

धोनीसाठी खास आहे 23 जून; आजच्याच दिवशी केला होता कुणालाही न जमलेला पराक्रम! - Marathi News | June 23 is special day for captain cool ms dhoni and his fans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीसाठी खास आहे 23 जून; आजच्याच दिवशी केला होता कुणालाही न जमलेला पराक्रम!

खरं तर, धोनीसेना टी-20 मध्ये माहीर; पण या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाचा डाव गडगडला होता. तरीही....... ...