MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Ms dhoni, Latest Marathi News
महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता. Read More
भारतीय संघात रोहित, धवन, कोहली, धोनी, रैना, पंड्या हे सरस फलंदाज आहेत. पण यापैकी एकाही खेळाडूला इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात षटकार लगावता आला नाही. ...
जो रूटचे शतक आणि कर्णधार इयॉन मॉर्गनच्या नाबाद 88 धावांच्या जोरावर इंग्लंड संघाने तिस-या वन डे सामन्यात भारतावर आठ विकेट्स राखून विजय मिळवला आणि तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. मंगळवारी हेडिंग्लेवर झालेल्या या सामन्यानंतर असे काही घडले की सोशल ...
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात केलेल्या संथ फलंदाजीमुळे महेंद्सिंग धोनीवर टीकेची झोड उठली होती. आता विक्रमादित्य सुनील गावसकर यांनीही धोनीच्या या खेळीवर कटाक्ष टाकला आहे. ...
भारत आणि इंग्लंड यांच्या लॉर्ड्सवर खेळवण्यात आलेल्या दुस-या वन डे सामन्यात भारताला 86 धावांनी पराभव पत्करावा लागला. या सामन्यादरम्यान महेंद्रसिंग धोनीला चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. ...