MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Ms dhoni, Latest Marathi News
महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता. Read More
शहा यांनी नवी दिल्ली येथे धोनीची भेट घेतली. शहा यांच्याबरोबर केंद्रीय रेल्वे मंत्री पीयुष गोयलही हजर होते. पुढील वर्षी लोकसभा निवडणूका होणार आहेत. या निवडणूकीपूर्वी शहा हे देशातील काही मान्यवरांची भेट घेत आहेत. ...
धोनीकडे आता संघाचे कर्णधारपद नाही. त्याचबरोबर कसोटी संघातूनही त्याने निवृत्ती घेतली आहे. पण त्यानंतरही धोनीची लोकप्रियता कायम नाही तर त्यामध्ये भर पडलेली आहे. ...
भारतात आल्यावर त्याने मुंबईतील वांद्रे परीसरातील ऑल स्टार्स फुटबॉल क्लबमध्ये आपली हजेरी लावली. त्यावेळी या क्लबमध्ये बॉलीवूडमधील कलाकार मंडळीही फुटबॉल खेळण्यासाठी आली होती. ...
India vs England Test Match: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला 1 ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. या मालिकेत भारतीय संघाला 0-5 असा पराभव पत्करावा लागला तरी आयसीसी कसोटी क्रमवारीतील त्यांचे अव्वल स्थान कायम राहणार आहे. ...