लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
IND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ - Marathi News | IND vs PAK: jaspreet bumrah delivery surprize ms dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ

IND vs PAK: भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषक स्पर्धेतील रविवारी झालेल्या सामन्यात पुन्हा भारताने बाजी मारली. गोलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर कर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवन या सलामीच्या जोडीनं भारताच्या विजयाचा भक्कम पाया उभारला. ...

IND vs PAK : ... म्हणून DRSला म्हणतात धोनी रीव्ह्यू सिस्टीम - Marathi News | IND vs PAK: ... so DRS is called the Dhoni Review System | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK : ... म्हणून DRSला म्हणतात धोनी रीव्ह्यू सिस्टीम

रोहित आणि चहल आणि धोनीला विचारणा केली आणि धोनीने तात्काळ DRS घ्यायला सांगितले. ...

Asia Cup 2018 : केला इशारा जाता जाता; बाद होण्याआधी धोनीने दाखवलेली ही चतुराई पाहिलीत का? - Marathi News | Asia Cup 2018: Ms dhoni gave suggestion to rohit sharma when he got out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 : केला इशारा जाता जाता; बाद होण्याआधी धोनीने दाखवलेली ही चतुराई पाहिलीत का?

Asia Cup 2018: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी त्याच्या नेतृत्व कौशल्यामुळे जगभरात ओळखला जातो. सध्या त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी नसली तरी तो अजुनही युवा खेळाडूंना मार्गदर्शन करतो. ...

Asia Cup 2018 : महेंद्रसिंह धोनीची चतुराई; रोहित शर्माला दिलेला सल्ला यशस्वी - Marathi News | Asia Cup 2018: Mahendra Singh Dhoni's cleverness; The advice given to Rohit Sharma was fruitful | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 : महेंद्रसिंह धोनीची चतुराई; रोहित शर्माला दिलेला सल्ला यशस्वी

Asia Cup 2018: भारताने आशिया चषक स्पर्धेच्या सुपर फोर गटातील सामन्यात बांगलादेशच्या तीन फलंदाजांना पहिल्या दहा षटकांत माघारी धाडले. ...

Asia Cup 2018 : महेंद्रसिंह धोनीला पाकिस्तान एवढा का घाबरतो, जाणून घ्या - Marathi News | Asia Cup 2018: Why Mahendra Singh Dhoni is a key factor against pakistan? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 : महेंद्रसिंह धोनीला पाकिस्तान एवढा का घाबरतो, जाणून घ्या

Asia Cup 2018: भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धींमध्ये आज आशिया चषक स्पर्धेत महामुकाबला होणार आहे. आशिया स्पर्धेत हे शेजारी 11 वेळा समोरासमोर आले आहेत आणि दोघांनी प्रत्येकी 5-5 सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णीत राहिला. ...

Asia Cup 2018 : आतापर्यंत एकदाच समोरा-समोर आले आहेत भारत आणि हाँगकाँग - Marathi News | Asia Cup 2018: India and Hong Kong are coming face-to-face once | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 : आतापर्यंत एकदाच समोरा-समोर आले आहेत भारत आणि हाँगकाँग

यापूर्वी फक्त एकदाच भारत आणि हाँगकाँग यांच्यामध्ये लढत झाली आहे. ही लढत तुम्हाला आठवतेय का... ...

Asia Cup 2018: रवी शास्त्री यांच्या अनुपस्थितीत महेंद्रसिंग धोनी बजावतोय प्रशिक्षकाची भूमिका - Marathi News | Asia Cup 2018: MS Dhoni supervises Indian players during net session in Ravi Shastri's absence | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018: रवी शास्त्री यांच्या अनुपस्थितीत महेंद्रसिंग धोनी बजावतोय प्रशिक्षकाची भूमिका

Asia Cup 2018: भारतीय क्रिकेट संघाचा आशिया चषक स्पर्धेतील पहिला सामना मंगळवारी हाँगकाँग संघाविरुद्ध होणार आहे. भारताचे दहा खेळाडू गेल्या आठवड्यातच दुबईत दाखल झाले आहेत, तर इंग्लंड दौऱ्यातील काही सदस्य विश्रांतीनंतर आशिया चषक स्पर्धेसाठी येणार आहेत. ...

अंबाती रायुडू घेतो धोनीकडून मार्गदर्शन - Marathi News | Ambati Rayudu takes guide from Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अंबाती रायुडू घेतो धोनीकडून मार्गदर्शन

विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रायुडू आशिया कप स्पर्धेसाठी तयारी करीत आहे. ...