लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
अन् कुणाचीही पर्वा न करता धोनीने धरले साक्षीचे पाय - Marathi News | former Indian captain MS Dhoni helps wife Sakshi wear her new pair of shoes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अन् कुणाचीही पर्वा न करता धोनीने धरले साक्षीचे पाय

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या विश्रांतीवर आहे. त्यामुळे तो आपल्या कुटुबीयांना पुरेसा वेळ देत आहे. ...

सर्वांत यशस्वी कर्णधार बनण्याकडे कोहलीची ‘झेप’ - Marathi News | Kohli's 'jump' to become the most successful captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सर्वांत यशस्वी कर्णधार बनण्याकडे कोहलीची ‘झेप’

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत संधी; सौरव गांगुली, महेंद्रसिंग धोनी यांना मागे टाकण्याच्या मार्गावर ...

video : पंतने धोनीला दिले आपल्या यशाचे श्रेय - Marathi News | video: rishabh pant gave credit of his success to ms dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :video : पंतने धोनीला दिले आपल्या यशाचे श्रेय

एका सामन्यात 11 झेल पकडणारा तो पहिला भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे. त्याचबरोबर क्रिकेट विश्वामध्ये अकरा झेल पकडणारा तो तिसरा फलंदाज ठरला आहे. ...

महेंद्रसिंग धोनीसोबतच्या वादाबाबत गौतम गंभीरने अखेर मौन सोडले - Marathi News | Gautam Gambhir finally left the silence on the issue with Mahendra Singh DhoniGautam Gambhir clears air on his relationship with MS Dhoni, expresses sorrow over 2015 World Cup snub | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीसोबतच्या वादाबाबत गौतम गंभीरने अखेर मौन सोडले

आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती स्वीकारणाऱ्या गौतम गंभीरने गुरुवारी मोठा खुलासा केला. ...

'विराट' कमाई; कोहलीच्या उत्पन्नात गेल्या वर्षीपेक्षा दुपटीने वाढ - Marathi News | Virat Kohli more than doubles his earnings from 2017, tops Forbes' India rich-list for sportspersons in 2018 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'विराट' कमाई; कोहलीच्या उत्पन्नात गेल्या वर्षीपेक्षा दुपटीने वाढ

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसाठी 2018 हे वर्ष फारच फलदायी ठरले आहे. मैदानावरील त्याची कामगिरी दिवसेंदिवस बहरतच चालली आहे. त्यामुळेच त्याच्यामागे जाहीरातदारांचीही रिघ लागली. ...

... तर विश्वचषकातील धोनीचे स्थान येऊ शकते धोक्यात, गावस्कर यांचा स्ट्रेट ड्राइव्ह - Marathi News | ... Dhoni's place in the World Cup may be in danger, Gavaskar's straight drive | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :... तर विश्वचषकातील धोनीचे स्थान येऊ शकते धोक्यात, गावस्कर यांचा स्ट्रेट ड्राइव्ह

भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक यांनी मात्र महेंद्रसिंग धोनीच्या विश्वचषकातील स्थानाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ...

एक कोटी फॉलोअर्स असलेला धोनी फक्त 'या' दोघांनाच करतो फॉलो - Marathi News | Dhoni, who has one crore followers, just follow only 2 peoples | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एक कोटी फॉलोअर्स असलेला धोनी फक्त 'या' दोघांनाच करतो फॉलो

इन्स्टाग्रामवर तर धोनीला एक कोटी 10 लाख एवढे फॉलोअर्स आहेत. पण धोनी मात्र फक्त दोन जणांचा फॉलो करतो. या दोन व्यक्ती तुम्हाला माहिती आहेत का... ...

Video - ... आता धोनी घेणार झिवाकडून धडे - Marathi News | ms dhoni dance moves daughter ziva video ziva singh dhoni teaching dance steps her father | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video - ... आता धोनी घेणार झिवाकडून धडे

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची राजकुमारी झिवा सोशल मीडियावर फारच प्रसिद्ध झाली आहे. झिवाचा आणखी एक क्यूट व्हिडिओ आता इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. ...