लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
'पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त'... धोनीचं 'सेहवाग-स्टाईल' कौतुक - Marathi News | 'Picture is still my friend' ... Dhoni's 'Sehwag-style' praiseworthy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त'... धोनीचं 'सेहवाग-स्टाईल' कौतुक

महेंद्रसिंह धोनीने दुसऱ्या सामन्यात दमदार नाबाद अर्धशतक साकारले. हे अर्धशतक साकारताना धोनीने आपण अजूनही मॅच फिनिशर आहोत, हे पुन्हा एकदा जगाला दाखवून दिले. ...

IND vs AUS:  धोनी आज आपल्याच विश्वात रमला होता, सांगतोय विराट कोहली - Marathi News | IND vs AUS: ms Dhoni was into his own world today, telling Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS:  धोनी आज आपल्याच विश्वात रमला होता, सांगतोय विराट कोहली

भारताचा कर्णधार विराट कोहलीने शतक झळकावत विजयाचा पाया रचला. या पायावर कळस चढवला तो महेंद्रसिंग धोनीने. ...

IND vs AUS: धोनी दुसऱ्यांदा ठरला या मैदानात मॅच फिनिशर - Marathi News | IND vs AUS: in 2012 India won in Adelaide and ms Dhoni finished the match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS: धोनी दुसऱ्यांदा ठरला या मैदानात मॅच फिनिशर

याच अॅडलेडच्या मैदानात धोनीने भारताला 2012 सालीही सामना जिंकवून दिला होता. ...

India vs Australia 2nd ODI: धोनीमधला मॅच फिनिशर पुन्हा एकदा गवसला - Marathi News | India vs Australia 2nd ODI: once again we saw match finisher in m s dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia 2nd ODI: धोनीमधला मॅच फिनिशर पुन्हा एकदा गवसला

सामना जिंकायचा असेल तर डोकं कसं शांत ठेवायचं, याचा उत्तम वस्तुपाठ धोनीने यावेळी दाखवून दिला. ...

India vs Australia 2nd ODI: काय पो छे... भारताने ऑस्ट्रेलियाचा पतंग कापला, मालिकेत बरोबरी - Marathi News | India vs Australia 2nd ODI: india won 2nd odi match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia 2nd ODI: काय पो छे... भारताने ऑस्ट्रेलियाचा पतंग कापला, मालिकेत बरोबरी

कोहली बाद झाल्यावर महेंद्रसिंग धोनीने आपल्या भात्यातील फटके बाहेर काढले आणि आपण मॅच फिनिशर कसे आहोत, हे पुन्हा एकदा दाखवून दिले. ...

India vs Australia 2nd ODI : कोण म्हणतंय धोनी थकलाय, मग हा व्हिडीओ पाहाच! - Marathi News | India vs Australia 2nd ODI: Lightning quick from MSD, Dhoni is quick as anything and whips the bails off. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia 2nd ODI : कोण म्हणतंय धोनी थकलाय, मग हा व्हिडीओ पाहाच!

India vs Australia 2nd ODI: माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अगदी चतुराईने हँड्सकोम्बला यष्टिचीत केले. ...

India vs Australia ODI: 'आता 'फिनिशर' म्हणून महेंद्रसिंग धोनीकडे पाहू नका' - Marathi News | MS Dhoni is still a good wicket keeper but not match finisher | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia ODI: 'आता 'फिनिशर' म्हणून महेंद्रसिंग धोनीकडे पाहू नका'

India vs Australia ODI: धोनी एक दिग्गज आहे यात काहीच शंका नाही. पहिल्या सामन्यात त्याने एकदिवसीय क्रिकेटमधील १० हजार धावांचा पल्ला पार केला. पण....... ...

India vs Australia 2nd ODI : 'कॅप्टन कूल' धोनी देतोय DK ला फिरकीवर खेळण्याचे प्रशिक्षण - Marathi News | India vs Australia 2nd ODI: MS Dhoni gives 'how to play spin' class to Dinesh Karthik in nets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia 2nd ODI : 'कॅप्टन कूल' धोनी देतोय DK ला फिरकीवर खेळण्याचे प्रशिक्षण

India vs Australia 2nd ODI: माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने पहिल्या वन डे सामन्यात अर्धशतकी खेळी केली, परंतु त्याच्या धावांचा वेग संथ होता आणि त्यामुळे क्रिकेटप्रेमी प्रचंड नाराज झाले. ...