लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
India vs Australia 3rd ODI : मेलबर्नचा इतिहास भारतासाठी पोषक की मारक; पाहा आकडेवारी  - Marathi News | India vs Australia 3rd ODI: Melbourne's history is a threat to India?; View statistics | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia 3rd ODI : मेलबर्नचा इतिहास भारतासाठी पोषक की मारक; पाहा आकडेवारी 

India vs Australia 3rd ODI: मेलबर्नवर होणाऱ्या सामन्यात विजयी संघ मालिका खिशात घालणार आहे. ...

India vs Australia : धोनी नाही, मी आहे मॅच फिनिशर... सांगतोय दिनेश कार्तिक - Marathi News | India vs Australia: Not Dhoni, I am Match Finisher ... said Dinesh Karthik | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : धोनी नाही, मी आहे मॅच फिनिशर... सांगतोय दिनेश कार्तिक

2011 साली झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीतही धोनीने षटकार खेचत भारताला जेतेपद मिळवून दिले होते. ...

India vs Australia : धोनीने केला दणक्यात सराव, पाहा हा व्हिडीओ - Marathi News | India vs Australia: ms Dhoni done practice in nets, watch this video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : धोनीने केला दणक्यात सराव, पाहा हा व्हिडीओ

धोनी 771 गुणांसह अव्वल फलंदाज ठरला होता. ...

India vs Australia : दहा वर्षांनंतरही भारतीय कर्णधार नंबर वन - Marathi News | India vs Australia: Indian captain number one after ten years; Was Dhoni, now it is Kohli ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : दहा वर्षांनंतरही भारतीय कर्णधार नंबर वन

धोनीने ख्रिस गेल, रिकी पॉन्टिंग, युवराज सिंग, माईक हसी, मोहम्मद युसूफ या नामांकित फलंदाजांना पिछाडीवर टाकत अव्वल क्रमांक पटकावला होता. ...

India vs Australia : दिनेश कार्तिकने आठवण करून देताच महेंद्रसिंग धोनीने बॅट उंचावली - Marathi News | WATCH: Did Dinesh Karthik remind MS Dhoni to raise his bat after reaching fifty in India vs Australia 2nd ODI? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : दिनेश कार्तिकने आठवण करून देताच महेंद्रसिंग धोनीने बॅट उंचावली

दुसऱ्या वन डे सामन्यात भारतीय संघाने मिळवलेला विजय यापेक्षा महेंद्रसिंग धोनीला गवसलेला सूर ही सर्वात आनंदाची गोष्ट मानली जात आहे. ...

India vs Australia : धोनीची 'ती' चूक भारताला महागात पडली असती, व्हिडीओ व्हायरल  - Marathi News | India vs Australia: MS Dhoni's short-run missed by umpires, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : धोनीची 'ती' चूक भारताला महागात पडली असती, व्हिडीओ व्हायरल 

India vs Australia: माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अ‍ॅडलेड वन डे सामन्यात नाबाद 55 धावांची खेळी करताना भारताला विजय मिळवून दिला. ...

India vs Australia : धोनीच्या टीकाकारांना कोहलीचं उत्तर, त्याचं खेळपट्टीवर असणं महत्त्वाचं! - Marathi News | India vs Australia: Virat Kohli give answer to MS Dhoni critics | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : धोनीच्या टीकाकारांना कोहलीचं उत्तर, त्याचं खेळपट्टीवर असणं महत्त्वाचं!

India vs Australia: भारतीय संघाने दुसऱ्या वन डे सामन्यात विजय मिळवून मालिकेत पुनरागमन केले. ...

India vs Australia : आई शप्पथ... 'कॅप्टन कूल' धोनीच्या तोंडून शिवी; बघा काय म्हणाला! - Marathi News | India vs Australia: 'Captain Cool' MS Dhoni Loses His Cool on Khaleel Ahmed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : आई शप्पथ... 'कॅप्टन कूल' धोनीच्या तोंडून शिवी; बघा काय म्हणाला!

India vs Australia: महेंद्रसिंग धोनीचा पारा चढलेला फार क्वचितच पाहायला मिळाले आहे. ...