लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
India vs New Zealand 3rd ODI: धोनीनंतर विराटने केली ही देदीप्यमान कामगिरी - Marathi News | India vs New Zealand 3rd ODI: after ms Dhoni virat kohli has done a great job | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand 3rd ODI: धोनीनंतर विराटने केली ही देदीप्यमान कामगिरी

न्यूझीलंडमध्ये धोनीनंतर नेत्रदीपक कामगिरी करणारा तो भारताचा कर्णधार ठरला आहे. ...

India vs New Zealand 3rd ODI : भारतीय संघापासून सावध राहा! न्यूझीलंड पोलिसांकडून इशारा - Marathi News | India vs New Zealand 3rd ODI: Beware of Indian Team! Warning from New Zealand Police | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand 3rd ODI : भारतीय संघापासून सावध राहा! न्यूझीलंड पोलिसांकडून इशारा

India vs New Zealand 3rd ODI: भारतीय संघाने तिसऱ्या वन डे सामन्यातही यजमान न्यूझीलंड संघाची कोंडी केली आहे. ...

India vs New Zealand 3rd ODI : दुखापतीमुळे 'कॅप्टन कूल' धोनीला विश्रांती, 12 वर्षांतील तिसरीच वेळ - Marathi News | India vs New Zealand 3rd ODI: Captain Cool MS Dhoni rested due to injury, this is a third time in 12 years | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand 3rd ODI : दुखापतीमुळे 'कॅप्टन कूल' धोनीला विश्रांती, 12 वर्षांतील तिसरीच वेळ

India vs New Zealand 3rd ODI: चांगल्या फॉर्मात असलेल्या महेंद्रसिंग धोनीला दुखातपीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्याला मुकावे लागले. ...

India vs New Zealand: धोनीने केदार जाधवला दिला सल्ला, व्हिडीओ झाला वायरल - Marathi News | India vs New Zealand: Dhoni advised Kedar Jadhav, Video Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand: धोनीने केदार जाधवला दिला सल्ला, व्हिडीओ झाला वायरल

या सामन्यात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने केदार जाधवला सल्ला दिला. हा सल्ला केदारच्या उपयोगी पडला होता. ...

India vs New Zealand 2nd ODI: न्यूझीलंडची शरणागती, भारताची मालिकेत 2-0ने आघाडी - Marathi News | India vs New Zealand 2nd ODI: India won by 90 runs against New Zealand in 2nd ODI, take 2-0 lead | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand 2nd ODI: न्यूझीलंडची शरणागती, भारताची मालिकेत 2-0ने आघाडी

India vs New Zealand 2nd ODI: दमदार फलंदाजी आणि सुरेख गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने शनिवारी दुसऱ्या वन डे सामन्यातही न्यूझीलंडला नमवले. ...

India vs New Zealand 2nd ODI: 'कॅप्टन कूल' धोनीची सुपरडुपर स्टम्पिंग, रॉस टेलरही अवाक् - Marathi News | India vs New Zealand 2nd ODI: Captain Cool MS Dhoni's Superduper Stumping, Ross Taylor Out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand 2nd ODI: 'कॅप्टन कूल' धोनीची सुपरडुपर स्टम्पिंग, रॉस टेलरही अवाक्

India vs New Zealand 2nd ODI: फलंदाजीत नाबाद 48 धावांचं योगदान देणाऱ्या महेंद्रसिंग धोनीनं पुन्हा एकदा आपल्या यष्टिमागील कौशल्याने सर्वांना थक्क केले. ...

India vs New Zealand 2nd ODI: महेंद्रसिंग धोनीनं महान फलंदाज ब्रायन लाराला मागे टाकलं - Marathi News | India vs New Zealand 2nd ODI: Mahendra Singh Dhoni break Brian Lara record of most run in ODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand 2nd ODI: महेंद्रसिंग धोनीनं महान फलंदाज ब्रायन लाराला मागे टाकलं

India vs New Zealand 2nd ODI: कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीनं न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात नाबाद 48 धावांची खेळी केली. ...

India vs New Zealand 2nd ODI: कोण म्हणतं धोनी दमला, 2019 मधील त्याची सरासरी कोहली, रोहितपेक्षा भारी - Marathi News | India vs New Zealand 2nd ODI: MS Dhoni has been averaging 241 in 2019 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand 2nd ODI: कोण म्हणतं धोनी दमला, 2019 मधील त्याची सरासरी कोहली, रोहितपेक्षा भारी

India vs New Zealand 2nd ODI: भारतीय फलंदाजांनी दमदार कामगिरी करताना न्यूझीलंडसमोर विजयासाठी 325 धावांचे लक्ष्य ठेवले. ...