लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
IPL 2019: 'कॅप्टन कूल' धोनीनं घेतलेल्या परीक्षेत झिवाला पैकीच्या पैकी गुण; Video  - Marathi News | IPL 2019: MS Dhoni gives Ziva language lessons and she answers correctly, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019: 'कॅप्टन कूल' धोनीनं घेतलेल्या परीक्षेत झिवाला पैकीच्या पैकी गुण; Video 

IPL 2019: चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी मैदानावर आणि बाहेर नेहमी शांत स्वभावामुळे ओळखला जातो. ...

IPL 2019 : 'कॅप्टन कूल' माहीचा मास्टरस्ट्रोक, कोहलीचा संघ हतबल - Marathi News | IPL 2019: Captain Cool MS Dhoni Masterstroke, Virat kohli RCB team lost by 7 wicket against CSK | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : 'कॅप्टन कूल' माहीचा मास्टरस्ट्रोक, कोहलीचा संघ हतबल

IPL 2019: गतविजेता चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या मोसमातील पहिल्याच सामन्या रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूवर 7 विकेट राखून सोपा विजय मिळवला. ...

IPL 2019 : विजयी सलामीनंतरही 'कॅप्टन कूल' धोनी रागावला, जाणून घ्या कारण  - Marathi News | IPL 2019: CSK skipper MS Dhoni slams Chepauk pitch despite easy win over RCB | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : विजयी सलामीनंतरही 'कॅप्टन कूल' धोनी रागावला, जाणून घ्या कारण 

IPL 2019: गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सने विजयी सलामी देताना रॉयल्स चॅलेंजर बंगळुरूचा 7 विकेट राहून धुव्वा उडवला. ...

IPL 2019 : कोहलीपेक्षा धोनीच सरस, चेन्नईची बंगळुरुवर मात - Marathi News | IPL 2019: CSK win over RCB in opening match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : कोहलीपेक्षा धोनीच सरस, चेन्नईची बंगळुरुवर मात

 पाच हजार धावा करणारा सुरेश रैना ठरला पहिला फलंदाज ...

IPL 2019 : पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचे 'हे' अकरा शिलेदार मैदानात उतरू शकतील - Marathi News | IPL 2019: In the first match, Chennai Super King's 'this' eleven player's will play | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचे 'हे' अकरा शिलेदार मैदानात उतरू शकतील

कॅप्टन कूल धोनी या हंगामात नेमके कसे नेतृत्व करतो, याकडे सर्वांची नजर असेल. ...

IPL 2019: दुसरा सचिन किंवा द्रविड होऊ शकतो, पण दुसरा धोनी होणे नाही... - Marathi News | IPL 2019: No another ms Dhoni will seen in cricket... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019: दुसरा सचिन किंवा द्रविड होऊ शकतो, पण दुसरा धोनी होणे नाही...

विराट कोहली हा दुसरा सचिन तेंडुलकर आहे, अजिंक्य रहाणे हा दुसरा द्रविड आहे, पण दुसरा धोनी होणेच नाही... ...

IPL 2019: चेन्नई सुपरकिंग्सचा स्तुत्य उपक्रम; शहीद जवानांच्या कुटुंबियांना करणार मदत - Marathi News | IPL 2019: Chennai Super Kings to donate ipl opener proceeds to pulwama martyrs families | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019: चेन्नई सुपरकिंग्सचा स्तुत्य उपक्रम; शहीद जवानांच्या कुटुंबियांना करणार मदत

शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदतीचा हात देण्यासाठी आयपीएलमधील चेन्नई सुपरकिंग्सचा संघ पुढे आला आहे. ...

सनी लिओनीला आवडतो महेंद्रसिंग धोनी, पण का... - Marathi News | Sunny Leone likes Mahendra Singh Dhoni, but why... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सनी लिओनीला आवडतो महेंद्रसिंग धोनी, पण का...

धोनी 37 वर्षांचा असला तरी युवा खेळाडूला लाजवेल, असा त्याचा फिटनेस आहे. ...