लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
IPL 2019 : मॅचनंतर धोनीने वाटली चाहत्यांना गिफ्ट, पाहा व्हिडीओ - Marathi News | IPL 2019: MS Dhoni's gift to fans, watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : मॅचनंतर धोनीने वाटली चाहत्यांना गिफ्ट, पाहा व्हिडीओ

सामना संपल्यावर धोनीने एक वेगळेच टी-शर्ट परीधान केले आणि त्यानंतर तो चाहत्यांना गिफ्ट्स देण्यासाठी तयार झाला. ...

अखेर महेंद्रसिंग धोनीने उघड केले त्याच्या चपळ यष्टीरक्षणामागचे गुपित  - Marathi News | Finally, MS Dhoni open the secret behind his quick Wicket keeping | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अखेर महेंद्रसिंग धोनीने उघड केले त्याच्या चपळ यष्टीरक्षणामागचे गुपित 

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची यष्टीमागची चपळता सर्वश्रुत आहे. वाढत्या वयासोबत तर माहीच्या यष्टीरक्षणाचा दर्जा अधिकाधिक उंचावत चालला आहे. ...

 IPL 2019 : चेन्नईचा दिल्लीवर मोठा विजय - Marathi News | IPL 2019: Chennai's Big win over Delhi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट : IPL 2019 : चेन्नईचा दिल्लीवर मोठा विजय

धडाकेबाज फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर चेन्नईने दिल्लीवर ८० धावांनी दमदार विजय मिळवला. ...

 IPL 2019 : ... जेव्हा धोनी मारतो एका हाताने सिक्सर, व्हिडीओ वायरल - Marathi News | IPL 2019: ... when MS Dhoni kicks in with one handed sixer, video viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट : IPL 2019 : ... जेव्हा धोनी मारतो एका हाताने सिक्सर, व्हिडीओ वायरल

दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात तर धोनीने चक्क एका हातेन षटकार मारल्याचे पाहायला मिळाले. ...

IPL 2019 : दिल्लीविरुद्ध धोनी खेळणार नाही? प्रशिक्षकांनी दिले महत्त्वाचे Updates - Marathi News | IPL 2019: Suspense over MS Dhoni's availability for Chennai Super Kings' contest against Delhi Capitals  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : दिल्लीविरुद्ध धोनी खेळणार नाही? प्रशिक्षकांनी दिले महत्त्वाचे Updates

IPL 2019: इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आज चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात या अव्वल दोन संघांमध्ये सामना होणार आहे. ...

आफ्रिदीच्या वर्ल्ड कप संघात तेंडुलकर, धोनी यांना स्थान नाही, एकाच भारतीयाचा समावेश - Marathi News | No Sachin Tendulkar, MS Dhoni in Shahid Afridi's all-time World Cup XI; only one Indian part of list | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आफ्रिदीच्या वर्ल्ड कप संघात तेंडुलकर, धोनी यांना स्थान नाही, एकाच भारतीयाचा समावेश

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी त्याचा संघ अकरा जणांचा संघ जाहीर केला. ...

विश्वचषकात पाहायला मिळेल का धोनीचा जलवा? ऐका आयसीसी काय सांगतेय - Marathi News | MS Dhoni will batted well in the World Cup, listen to what ICC says | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विश्वचषकात पाहायला मिळेल का धोनीचा जलवा? ऐका आयसीसी काय सांगतेय

आयसीसीनेही धोनीची दखल घेतली असल्याचेही पाहायला मिळाले आहे. ...

IPL 2019 : धोनीने काढली 'या' बाप आणि मुलाची  विकेट, हे तुम्हाला माहिती आहे का... - Marathi News | IPL 2019: MS Dhoni removed wicket of father and son | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : धोनीने काढली 'या' बाप आणि मुलाची  विकेट, हे तुम्हाला माहिती आहे का...

धोनी तब्बल दोन पिढ्यांबरोबर क्रिकेट खेळला असून त्याने बाप-लेकाची विकेट काढल्याची बाब आता पुढे आली आहे. ...