लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

महेंद्रसिंग धोनी, मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
Ashwin Retirement, AUS v IND: आणखी दोन मॅच शिल्लक असताना आर अश्विनने का घेतली निवृत्ती? धोनी, युवराजप्रमाणेच फेअरवेल मॅचपासून मुकला... - Marathi News | R Ashwin Retirement with two more matches remaining in AUS vs IND Test Series denied farewell match like Dhoni Yuvraj Sehwag | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दोन मॅच शिल्लक असताना अश्विनची निवृत्ती का? धोनीप्रमाणेच फेअरवेल मॅचपासून मुकला...

R Ashwin Retirement, Farewell Match, IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे दोन सामने शिल्लक असताना अश्विनने पत्रकार परिषदेत जाहीर केली निवृत्ती ...

Most T20 Sixes : सूर्यकुमार यादवनं साधला मोठा डाव; मोडीत काढला MS धोनीचा विक्रम - Marathi News | Suryakumar Yadav Surpasses MS Dhoni As India's Third Highest T20 Six Hitter In T 20 during SMAT Final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Most T20 Sixes : सूर्यकुमार यादवनं साधला मोठा डाव; मोडीत काढला MS धोनीचा विक्रम

मुंबईकडून खेळताना सूर्यकुमार यादवनं साधला मोठा डाव, कॅप्टन कूल MS धोनी पडला मागे ...

विकेटमागे Rishabh Pant नं केली १५० वी शिकार; MS धोनी 'सबसे बडा शिकारी' - Marathi News | Australia vs India, 3rd Test Rishabh Pant becomes the third Indian wicketkeeper to reach 150 dismissals in Test cricket Only Behind From MS Dhoni And Syed Kirmani | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विकेटमागे Rishabh Pant नं केली १५० वी शिकार; MS धोनी 'सबसे बडा शिकारी'

विकेट मागे रिषभ पंतनं आपल्या नावे केली खास कामगिरी ...

छा गए गुरू... जाहिरातींच्या जगात धोनी 'किंग'! अमिताभ बच्चन, शाहरूख खान यांना टाकलं मागे - Marathi News | MS Dhoni overtakes Shah Rukh Khan and Amitabh Bachchan in brand endorsements with 42 brands | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :छा गए गुरू... जाहिरातींच्या जगात धोनी 'किंग'! अमिताभ बच्चन, शाहरूख खान यांना टाकलं मागे

MS Dhoni Amitabh Bachchan Shah Rukh Khan, Brand Endorsements: धोनीचा स्क्रीन टाइम तुलनेने कमी असला तरी त्याची ब्रँड व्हॅल्यू सतत वाढतच आहे. ...

दोस्त दोस्त ना राहा... आधी मुलाखतीत खुलासा, मग ट्विट; धोनी-भज्जी मध्ये नेमकं काय बिनसलंय? - Marathi News | All is not well between MS Dhoni Harbhajan Singh tweet refering strangers and best friends | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दोस्त दोस्त ना राहा... आधी मुलाखतीत खुलासा, मग ट्विट; धोनी-भज्जी मध्ये नेमकं काय बिनसलंय?

MS Dhoni Harbhajan Singh, Fight Gossip : महेंद्रसिंग धोनी आणि हरभजन सिंग यांनी एकेकाळी एकत्रितपणे टीम इंडियाला जिंकवून दिले अनेक सामने ...

MS धोनीचा प्रभाव! युवा भारतीय विकेट किपरनं दाखवलं थाला मॅजिक (VIDEO) - Marathi News | Indian wicketkeeper India's Harvansh Singh replicates MS Dhoni style No Look run-out in U19 Asia Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS धोनीचा प्रभाव! युवा भारतीय विकेट किपरनं दाखवलं थाला मॅजिक (VIDEO)

भारतीय युवा विकेट किपरचा तोरा बघून समालोचकाला आठवला MS धोनी ...

चुनरी तेरी चमके नी गुलाबी शरारा... MS Dhoni ने लोकप्रिय गाण्यावर धरला ताल, Video Viral - Marathi News | MS Dhoni dancing on famous pahadi song gulabi sharara video viral on social media trending | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :चुनरी तेरी चमके नी गुलाबी शरारा... MS धोनीने लोकप्रिय गाण्यावर धरला ताल, Video Viral

MS Dhoni Dance, Gulabi Sharara song, Viral video : धोनीच्या एका चाहत्याने त्याचा हा व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे ...

“मला CSK मध्ये जायचं होतं पण…”; Mumbai Indians ने विकत घेतलेला Deepak Chahar नाराज? - Marathi News | Deepak Chahar Honest Take On CSK Failure To Buy Him In IPL Auction 2025 whose signed by Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :“मला CSK मध्ये जायचं होतं पण…”; मुंबई इंडियन्सने विकत घेतलेला दीपक चहर नाराज का?

Deepak Chahar, Mumbai Indians CSK : धोनीच्या चेन्नई संघाने विकत न घेतल्यानंतर दीपक चहरने MS Dhoni चे नाव घेतलं मांडलं रोखठोक मत ...