लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
धोनीला लाडाने पत्नी साक्षी या नावाने मारते हाक; वायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल अवाक्... - Marathi News | MS Dhoni pet name taken by his wife sakshi; You will also be amazed by the viral video ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीला लाडाने पत्नी साक्षी या नावाने मारते हाक; वायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल अवाक्...

धोनीला त्याचे चाहते लाडाने माही म्हणून हाक मारतात. पण धोनीची पत्नी साक्षी धोनीला लाडाने कोणत्या नावाने हाक मारते, हे तुम्हाला माहिती नसेल. ...

IPL 2020 : काय सांगता? विराट कोहली अन् महेंद्रसिंग धोनी एकाच संघातून खेळणार - Marathi News | IPL 2020: Virat Kohli and MS Dhoni likely to play together in All Stars charity game | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : काय सांगता? विराट कोहली अन् महेंद्रसिंग धोनी एकाच संघातून खेळणार

IPL 2020 : इंडियन प्रीमिअर लीगच्या 13व्या मोसमासाठी सर्वच आतुर आहेत. आयपीएल 2020 मध्ये अनेक नवीन प्रयोग पाहायला मिळणार आहेत. ...

Video : महेंद्रसिंग धोनीच्या आठवणीत युजवेंद्र चहल भावूक, सांगितला 'कॉर्नर सीट' चा किस्सा - Marathi News | Video : Emotional Moment As Yuzvendra Chahal Reveals MS Dhoni’s Corner Sit In Team Bus Remains Vacant | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : महेंद्रसिंग धोनीच्या आठवणीत युजवेंद्र चहल भावूक, सांगितला 'कॉर्नर सीट' चा किस्सा

वन डे वर्ल्ड कपनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू आहेत. ...

महेंद्रसिंग धोनीची निवृत्ती भारतीय संघासाठी नुकसानकारक, 'देवां'चे भाकित.... - Marathi News | Mahendra Singh Dhoni's retirement will be 'devastating' for Indian team; said former Indian captain Kapil Dev | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीची निवृत्ती भारतीय संघासाठी नुकसानकारक, 'देवां'चे भाकित....

आयपीएलमध्ये साजेशी कामगिरी करण्यात अपयश आल्यास धोनी निवृत्ती घेऊ शकतो, असे संकेत शास्त्रींनी दिले होते. ...

BCCIनं सेंट्रल काँट्रॅक्ट नाकारलं, पण उत्पन्नाची 'हे' सात स्रोत धोनीला करतात मालामाल - Marathi News | Apart from cricket, these 7 sources of MS Dhoni's income contribute to his Rs 136 crore earnings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCIनं सेंट्रल काँट्रॅक्ट नाकारलं, पण उत्पन्नाची 'हे' सात स्रोत धोनीला करतात मालामाल

केवळ क्रिकेटच धोनीच्या उप्तन्नाचं साधन नाही ...

...तर धोनी IPL नंतर 'थँक यू व्हेरी मच' म्हणेल; शास्त्रीबुवांचं सूचक विधान - Marathi News | Team India head coach Ravi Shastri gives major statement on MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...तर धोनी IPL नंतर 'थँक यू व्हेरी मच' म्हणेल; शास्त्रीबुवांचं सूचक विधान

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी निवृत्ती घेणार की नाही, घेणार तर कधी घेणार? ...

विराट कोहलीचा खेळाडूंवर विश्वास नाही, वीरूची फटकेबाजी - Marathi News | Taking notes from MS Dhoni era, Virender Sehwag wants Indian management to let KL Rahul bat at No. 5 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीचा खेळाडूंवर विश्वास नाही, वीरूची फटकेबाजी

भारतीय क्रिकेट संघानं घरच्या मैदानावर नववर्षात झालेल्या पहिल्या दोन मालिकांमध्ये विजय मिळवत 2020ची सुरुवात दणक्यात केली. टीम इंडियानं श्रीलंकेला ... ...

‘चेन्नई’ धोनीला २०२१ मध्येही कायम ठेवेल, पुढील वर्षाच्या लिलावात करणार रिटेन - Marathi News | 'Chennai' will retain MS Dhoni in 2021, Ritten will be auctioned next year | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘चेन्नई’ धोनीला २०२१ मध्येही कायम ठेवेल, पुढील वर्षाच्या लिलावात करणार रिटेन

बीसीसीआयच्या केंद्रीय करारात दोन वेळेसचा विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधाराला स्थान दिले गेले नाही. तसेच गेल्या काही दिवसांत त्याच्या निवृत्तीविषयी अफवांना जोर आला आहे. तथापि... ...