MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Ms dhoni, Latest Marathi News
महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता. Read More
भारतीय संघ हा सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम संघांमध्ये आघाडीवर आहे. कसोटी, वन डे आणि ट्वेंटी-20 क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये हुकुमत गाजवण्याची क्षमता टीम इंडियात आहे. तसे प्रतिभावान खेळाडू टीम इंडियाकडे आहेत. पण, टीम इंडियातील अशा काही खेळाडू ...
भारत विरुद्ध न्यूझीलंड : मालिका गमावल्यानंतर अखेरच्या सामन्यात इभ्रत वाचवण्यासाठी मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाच्या आघाडीच्या फळीला पुन्हा अपयश आलं. ...
भारत विरुद्ध न्यूझीलंड : आघाडीच्या फलंदाजांच्या अपयशानंतर श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल यांनी टीम इंडियाचा डाव सावरला. अय्यर आणि लोकेश या दोघांनी शतकी भागीदारी केली. ...
सलामीच्या आणि नवव्या जोडीनं केलेल्या भागीदारीच्या जोरावर न्यूझीलंडला समाधानकारक पल्ला गाठून दिला. ईडन पार्कच्या मैदानाचा आकार पाहता टीम इंडियाचे धुरंधर सहज पार करतील, असा आत्मविश्वास सर्वांच्या चेहऱ्यावर झळकत होता. पण, ...
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातला दुसरा वन डे सामना उद्या ऑकलंडच्या ईडन पार्कवर खेळवण्यात येणार आहे. यजमान न्यूझीलंड संघानं पहिल्या वन डे सामन्यात टीम इंडियाचे 348 धावांचे लक्ष्य सहज पार केले होते. ...