महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता. Read More
महेंद्रसिंह धोनीने 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपल्या निवृत्तीची घोषणा केली. जगभरातील क्रिकेट रसिकांसाठी आणि देशावासियांसाठी तो मोठा धक्का होता. मैदान गाजवणाऱ्या धोनीने अशी मैदानाबाहेरुन निवृत्ती घेणे कुणालाही पटले नाही. ...