लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

महेंद्रसिंग धोनी, मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
एक्स्पर्ट व्ह्यू। सर्वोत्तम खेळाडूसाठीही एखादा सामना वाईट ठरतो - Marathi News | Expert view. A match is bad even for the best player in cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एक्स्पर्ट व्ह्यू। सर्वोत्तम खेळाडूसाठीही एखादा सामना वाईट ठरतो

राहुल, संजू, रोहित, पृथ्वी यांची लक्षवेधी खेळी ...

मागे राहून युद्ध जिंकता येत नाही, धोनीला माजी खेळाडूचा मोलाचा सल्ला - Marathi News | The war cannot be won by staying behind - Ajay Jadeja | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मागे राहून युद्ध जिंकता येत नाही, धोनीला माजी खेळाडूचा मोलाचा सल्ला

अजय जडेजा : नेतृत्वाने हतबल होऊ नये ...

CSK Vs DC : "बुलेट ट्रेन येईल, पण MS Dhoni चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येणार नाही; मोदी जी आता तुम्हीच समजवा" - Marathi News | CSK Vs DC : MS Dhoni did not come to bat at number 4; Virender Sehwag Say Modiji ask him to come early, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK Vs DC : "बुलेट ट्रेन येईल, पण MS Dhoni चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येणार नाही; मोदी जी आता तुम्हीच समजवा"

CSK Vs DC : अर्धशतकवीर पृथ्वी शॉ ( Pritvi Shaw) याला मॅन ऑफ दी मॅचने गौरविण्यात आले. 176 धावांचे लक्ष्य डोळ्यासमोर असताना आणि धावा व चेंडू यांचे अंतर वाढत जात असूनही महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आता. ...

CSK vs DC Latest News :"पुढच्या मॅचमध्ये ग्लुकोज लावून या," सलग दोन सामने गमावणाऱ्या CSKला वीरूचा टोला - Marathi News | CSK vs DC Latest News :Virender Sehwag criticizes CSK batsmen for their poor performance in the second match in a row | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK vs DC Latest News :"पुढच्या मॅचमध्ये ग्लुकोज लावून या," सलग दोन सामने गमावणाऱ्या CSKला वीरूचा टोला

IPL 2020 : सलग दुसऱ्या सामन्यात चैन्नईच्या फलंदाजांनी निराशा केली. त्यावरून भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने चेन्नई सुपरकिंग्सला टीकेचे लक्ष्य केले आहे. ...

धोनीनंतर रोहित शानदार कर्णधार - Marathi News | After Dhoni, Rohit is a great captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीनंतर रोहित शानदार कर्णधार

पंजाबविरुद्ध झालेल्या ९७ धावांच्या पराभवासाठी स्वत: जबाबदार असल्याची कबुली आरसीबीचा कर्णधार विराट कोहली याने दिली. ...

CSK vs DC Latest News : सलग दोन विजयासह दिल्ली कॅपिटल्स अव्वल स्थानी; CSKचा दारूण पराभव - Marathi News | CSK vs DC Latest News: Delhi Capitals top with two wins in a row; beat CSK by 44 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK vs DC Latest News : सलग दोन विजयासह दिल्ली कॅपिटल्स अव्वल स्थानी; CSKचा दारूण पराभव

CSK vs DC Latest News: पृथ्वी शॉच्या दमदार बॅटिंगनंतर दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांनी CSKला दणका दिला ...

CSK vs DC Latest News : महेंद्रसिंग धोनीचा अफलातून झेल; दिल्लीच्या कर्णधाराला पाठवलं माघारी, Video - Marathi News | CSK vs DC Latest News : Stunning Catch by MS Dhoni, DC captain Shreyas Iyer Out , Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK vs DC Latest News : महेंद्रसिंग धोनीचा अफलातून झेल; दिल्लीच्या कर्णधाराला पाठवलं माघारी, Video

DC vs CSK Latest News & Live Score चेन्नई सुपर किंग्सने ( Chennai Super Kings) IPL2020मधील आजच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ( Delhi Capitals) नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. ...

CSK vs DC Latest News : क्रिज बाहेर जाण्याआधी यष्टिंमागे कोण आहे हे लक्षात ठेवा; MS Dhoniची सुपर स्टम्पिंग - Marathi News | CSK vs DC Latest News : Prithvi Shaw charged down the track and missed, Stumped by MS Dhoni   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK vs DC Latest News : क्रिज बाहेर जाण्याआधी यष्टिंमागे कोण आहे हे लक्षात ठेवा; MS Dhoniची सुपर स्टम्पिंग

CSK vs DC Latest News : पॉवर प्लेनंतर पृथ्वी व शिखर यांनी गिअर बदलला आणि दोघांनी फटकेबाजीला सुरुवात केली. पण... ...