महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता. Read More
कोरोना व्हायरसच्या संकटातही BCCIनं इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वाचे यशस्वी आयोजन करून दाखवले. ही लीग आता अंतिम टप्प्यात आली आहे आणि यंदाच्या आयपीएलमधील कामगिरीनंतर प्रत्येक संघ IPL 2021साठी नव्यानं संघबांधणी करण्यासाठी सज्ज आहे. ...
Dhoni hints to step down as Chennai captain : रविवारी सामना संपल्यानंतर धोनीने संघाच्या कामगिरीविषयी भाष्य केले. तो म्हणाला, ‘ही स्पर्धा खूप खडतर होती, आम्ही चुकाही केल्या. शेवटच्या चार सामन्यांत आम्ही जसा खेळ केला तसा खेळ आधीपासून अपेक्षित होता. ...
चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) Indian Premier League ( IPL 2020) १३व्या पर्वातील अखेरच्या साखळी सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबला ( Kings XI Punjab) पराभवाचा धक्का दिला. ...
इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League) १३व्या पर्वात चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) आज अखेरचा सामना खेळत आहे. CSKचा संघ यंदाच्या लीगमधील प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा पहिलाच संघ आहे. ...