लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

महेंद्रसिंग धोनी, मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
Video : आता तुला मुलगा होईल अन् त्याचं नाव 'रोशन' ठेव, आजीबाईंचा MS Dhoniला मायेचा सल्ला - Marathi News | Viral Video An elderly woman advised MS Dhoni to keep the name of his son 'Roshan' if he ever has one | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : आता तुला मुलगा होईल अन् त्याचं नाव 'रोशन' ठेव, आजीबाईंचा MS Dhoniला मायेचा सल्ला

स्तुती करता करता आजीबाईंनी धोनीला दुसऱ्या मुलाचा विचार कर असा सल्ला दिला ...

IPL Retention : चेन्नई सुपर किंग्सनं 'डॅडी' आर्मी कायम ठेवली; सुरेश रैनाबाबत घेतला 'हा' निर्णय! - Marathi News | IPL Retention : Six player released by Chennai Super Kings; know complet list of retained player  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL Retention : चेन्नई सुपर किंग्सनं 'डॅडी' आर्मी कायम ठेवली; सुरेश रैनाबाबत घेतला 'हा' निर्णय!

विराट कोहलीच्या ( Virat Kohli) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore ) संघानं १२ तगड्या खेळाडूंना कायम राखले आहे.  ...

IPL 2021 : सुरेश रैनाचं भवितव्य ठरलं, CSKचा मोठा निर्णय; केदार जाधवसह चावला, मुरलीला करणार रिलीज - Marathi News | CSK to retain Suresh Raina; released Kedar Jadhav, Chawla and Murali Vijay ahead of IPL 2021 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : सुरेश रैनाचं भवितव्य ठरलं, CSKचा मोठा निर्णय; केदार जाधवसह चावला, मुरलीला करणार रिलीज

यूएईत झालेल्या आयपीएल २०२०तील निराशाजनक कामगिरीनंतर संघात बरेच बदल अपेक्षित होते आणि त्या दृष्टीनं फ्रँचायझीनं मोठे निर्णय घेतले. ...

धोनीचा कडकनाथ फार्म धोक्यात; बर्ड फ्ल्यूमुळे पिल्ले पुरविणाऱ्या शेतकऱ्यावर संकट - Marathi News | ms Dhoni's Kadaknath farm in danger; Crisis on farmers supplying chicks due to bird flu | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीचा कडकनाथ फार्म धोक्यात; बर्ड फ्ल्यूमुळे पिल्ले पुरविणाऱ्या शेतकऱ्यावर संकट

Ms Dhoni Kadaknath Farm: मध्यप्रदेशच्या झाबुआतील रुडीपाडा गावात बर्ड फ्ल्यूमुळे हजारो कोंबड्यांचा तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. याचा अहवाल आज आला असून प्रशासनाने कडकनाथ कोंबड्यांच्या पोल्ट्री फार्मकडेही मोर्चा वळविला आहे. ...

Video : MS Dhoniच्या 'हॅलिकॉप्टर शॉट'ची कॉपी करणं सोपी गोष्ट नाही; राशिद खानचा झाला पोपट - Marathi News | Rashid Khan pulls off MS Dhoni-Esque helicopter shot in BBL10, but out in Golden Duck, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : MS Dhoniच्या 'हॅलिकॉप्टर शॉट'ची कॉपी करणं सोपी गोष्ट नाही; राशिद खानचा झाला पोपट

स्ट्राकर्सच्या डावातील १९व्या षटकात फलंदाजीला आलेल्या राशिदनं पहिल्याच चेंडूवर आक्रमक फटका मारला अन्.. ...

India vs Australia, 3rd Test : रोहित शर्माचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराक्रम; जगात कोणालाच नाही जमला हा विक्रम  - Marathi News | India vs Australia, 3rd Test, Day 2 : Rohit Sharma becomes the first player to smash 100 Sixes against Australia in international Cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 3rd Test : रोहित शर्माचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराक्रम; जगात कोणालाच नाही जमला हा विक्रम 

India vs Australia, 3rd Test, Day 2 : मयांक अग्रवालच्या जागी संघात पुनरागमन करणाऱ्या रोहितनं युवा फलंदाज शुबमनसह ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा सामना केला. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. ...

Video : महेंद्रसिंग धोनीच्या ५ वर्षांच्या लेकीची पहिली जाहिरात; वडिलांसोबत जिवाचे अभिनय क्षेत्रात पदार्पण - Marathi News | Watch: MS Dhoni's daughter Ziva gets first brand endorsement at age of 5, features alongside daddy MSD | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : महेंद्रसिंग धोनीच्या ५ वर्षांच्या लेकीची पहिली जाहिरात; वडिलांसोबत जिवाचे अभिनय क्षेत्रात पदार्पण

सोशल मीडियावर जिवाचाही मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर १.८ मिलियन फॉलोअर्स आहेत ...

महेंद्रसिंग धोनी बनला 'ग्लोबल' शेतकरी; थेट या देशात पाठवणार शेतातील माल! - Marathi News | 'Farmer' MS Dhoni to send vegetables from his farm house to Dubai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनी बनला 'ग्लोबल' शेतकरी; थेट या देशात पाठवणार शेतातील माल!

क्रिकेटनंतर धोनी काय करेल, असा प्रश्न सर्वांना पडला होता आणि लगेचच त्याचे उत्तरही मिळाले. धोनी सेंद्रीय शेती करताना पाहायला मिळत आहे. ...