लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृणाल दुसानीस

मृणाल दुसानीस

Mrunal dusanis, Latest Marathi News

'माझिया प्रियाला प्रीत कळेना' या मालिकेतून अभिनेत्री मृणाल दुसानीसने छोट्या पडद्यावर एंट्री मारली. पहिल्याच मालिकेत आपल्या अभिनयाने मृणालने रसिकांची मनं जिंकली आहेत.
Read More
फोटोत दिसणाऱ्या 'या' चिमुरडीला ओळखले का ? आज आहे सर्वात लोकप्रिय अभिनेत्री - Marathi News | Mrunal dusanis Childhood Photo Viral On Social Media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोत दिसणाऱ्या 'या' चिमुरडीला ओळखले का ? आज आहे सर्वात लोकप्रिय अभिनेत्री

मालिकांमध्ये अत्यंत सरळ साधी आणि सोज्जवळ भूमिका साकारणारी रिअल लाइफमध्येही तितकीच साधी आहे. ...

काय सांगता, मराठी इंडस्ट्रीतील 'ही' लोकप्रिय जोडी दुस-यांदा अडकली लग्नबंधनात ? समोर आलेल्या फोटोंमागे दडलंय एक मोठं सत्य - Marathi News | He Mann Baware Wedding Special : Anu And Siddharth's Wedding Photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता, मराठी इंडस्ट्रीतील 'ही' लोकप्रिय जोडी दुस-यांदा अडकली लग्नबंधनात ? समोर आलेल्या फोटोंमागे दडलंय एक मोठं सत्य

ज्या गोष्टीचे आपण सारे वाट पाहात होतो अखेर तो क्षण आला आणि त्यांच्या लग्नाचे फोटो पाहून सा-यांनीच हा आनंद साजरा केलाय. ...

'सुखाच्या सरींनी हे मन बावरे'मध्ये अनुच्या निर्णयाने टळणार अनर्थ? - Marathi News | New twist will come in sukhacha sari he mann baware | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुखाच्या सरींनी हे मन बावरे'मध्ये अनुच्या निर्णयाने टळणार अनर्थ?

सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिकेमध्ये सिद्धार्थने अनुला लग्नाची मागणी घातल्यानंतर अनुचे त्यावर उत्तर काय असेल हे जाणून घेण्यासाठी सिद्धार्थ खूपच आतुर होता.  ...

'सुखाच्या सरींनी हे मन बावरे'मधील सिध्दार्थ आणि अनुने दिले चाहत्यांना सरप्राईज! - Marathi News | siddhartha and Anu give fans surprise! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुखाच्या सरींनी हे मन बावरे'मधील सिध्दार्थ आणि अनुने दिले चाहत्यांना सरप्राईज!

कलर्स मराठीवरील सुखाच्या सरींनी हे मन बावरे ही मालिका सध्या तुफान गाजते आहे. या मालिकेद्वारे पहिल्यांदाच शशांक आणि मृणालची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली.  ...

मृणालने फॅन्सना का सुनावले खडे बोल ? - Marathi News | thet from set mrunal dusanis talking about her fans | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :मृणालने फॅन्सना का सुनावले खडे बोल ?

मृणालने फॅन्सना का सुनावले खडे बोल ? ...

'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' मध्ये येणार नवा ट्विस्ट - Marathi News | New twist in sukhachya sarini he man baware serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' मध्ये येणार नवा ट्विस्ट

प्रेमात काही चूक किंवा बरोबर नसतं. प्रेमाखातर माणूस कुठल्याही आव्हानाला, कुठल्याही परीक्षेला सामारो जातो. ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याच्यासाठी कुठलाही त्याग करायला तयार असतो. ...

'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' मालिकेने पूर्ण केला १५० भागांचा टप्पा! - Marathi News | Sukhanchya sarine mann he bavre completed 150 episodes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' मालिकेने पूर्ण केला १५० भागांचा टप्पा!

वंदना गुप्ते, प्रदीप पटवर्धन, शर्मिष्ठा राउत हे कलाकार मालिकेमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारत आहेत, मंदार देवस्थळी या मालिकेचे दिग्दर्शन करतो आहे. ...

सिद्धार्थ–अनुच्या मैत्रीमध्ये 'ही' व्यक्ति करतेय दुरावा आणण्याचा प्रयत्न - Marathi News | This person trying to break sidharth and anu friendship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ–अनुच्या मैत्रीमध्ये 'ही' व्यक्ति करतेय दुरावा आणण्याचा प्रयत्न

सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिकेमध्ये एकीकडे सिद्धार्थला कुठेतरी अनुचा सहवास, तिच्यासोबत गप्पा मारणे हे आवडू लागले आहे. ...