महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाºया पूर्व परीक्षेची जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती तयारी पूर्ण केली आहे. रविवारी होणा-या या परीक्षेसाठी जालना जिल्ह्यातून जवळपास दीड हजार परीक्षार्थी बसले असून, त्यांची पाच परीक्षा केंद्रावर व्यवस्था केली आ ...
‘तुमचे यश हेच आमचे ध्येय’ हे ब्रीद घेऊन यावर्षी ‘लोकमत’ने एज्युकेशन फेअर आयोजित केले आहे. त्यामध्ये विविध करिअरच्या संधी आणि शैक्षणिक संस्थांची माहिती पालक, विद्यार्थ्यांना एकाच छताखाली मिळणार आहे. कोल्हापुरात आज, शनिवार ते सोमवार (दि. १०) पर्यंत हे ...
देवर्डे (ता. आजरा) येथील शेतकरी कुटुंबातील लक्ष्मण महादेव कसेकर याने सहायक वनसंरक्षकपदाच्या परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकविला. अहमदनगरमधील रामदास विष्णू दौंड हे मागासवर्गीय प्रवर्गातून, तर महिला वर्गवारीमधून लातूर येथील प्रतिक्षा नानासाहेब काळे ...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महागाव तालुक्यातील नगरवाडी येथील सालगड्याच्या मुलाने भरारी घेतली. त्याने अनुसूचित जमाती प्रवर्गातून सहायक विक्रीकर परीक्षेत राज्यातून चक्क पहिला क्रमांक पटकाविला. प्रदीप हनुमान ढाकरे, असे या युवकाचे नाव आहे. ...