राज्यातील सर्व विभागातील लिपिक संवर्गातील पदांसाठी स्वतंत्रपणे परीक्षा घेतली जाते. परंतु, प्रत्येक विभागातील लिपिक संवर्गातील पदांच्या परीक्षेसाठी वेगळी जाहिरात प्रसिद्ध करणे, वेगळी परीक्षा घेणे, निकाल जाहीर करणे, यात बराच कालावधी जातो. ...
भरणे यावेळी म्हणाले की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे गट अ आणि ब संवर्गासाठी, पोलीस उपनिरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक आदी काही गट क मधील पदांसाठी तसेच बृहन्मुंबईतील लिपिक संवर्गासाठीही एमपीएससीमार्फत भरतीप्रक्रिया राबविण्यात येते. ...