एमपीएससीच्या परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आल्याच्या निषेधार्थ येथील शासकीय तंत्रनिकेतन समोर विद्यार्थ्यांनी शासनविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान संवैधानिक मार्गाने चक्काजाम करण्याचा आंदोलक विद्यार्थांनी निर्णय घेतला. (Amravati students agitatio ...
MPSC Exam CM Uddhav Thackeray: १४ मार्चला ही परीक्षा होणार होती, मग परीक्षा पुढे करण्यात आली आणि पुढे करण्यात आले तरी किती दिवस करण्यात येणार आहे याबाबत संभ्रम आहे, परंतु येत्या आठवडभरात ही परीक्षा घेण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली. ...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्याच्या राज्य सरकारचा निर्णय विश्वासघातकी असून राज्य सरकारने या निर्णयाचा फेरविचार करून विद्यार्थ्याना दिलासा द्यावा ...
एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने कॉलेजरोडवरील प्राचार्य टी. ए. कुलकर्णी सर्कल येथे सरकारविरोधात घोषणाबाजी करीत परीक्षा पूर्वनियोजित वेळेतच घेण्याची मागणी केली. तर पंचवटीतील गणेशवाडी येथे संत ज्ञानेश्वर अभ ...