लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एमपीएससी परीक्षा

एमपीएससी परीक्षा

Mpsc exam, Latest Marathi News

मोठी बातमी: शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र; भेटीची वेळ मागितली, कारण... - Marathi News | Big news Sharad Pawars letter to Chief Minister eknath shinde Asking for an appointment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी: शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र; भेटीची वेळ मागितली, कारण...

भेटीसाठी प्रयत्न करून अद्याप मुख्यमंत्र्‍यांकडून वेळ दिली गेली नसल्याचं शरद पवार यांनी सांगितलं आहे. ...

MPSC : ..तर गुणवत्ता वाढेल, वारंवार परीक्षाही टळतील - Marathi News | MPSC : ..then quality will increase, repeated exams will also be avoided | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :MPSC : ..तर गुणवत्ता वाढेल, वारंवार परीक्षाही टळतील

MPSC: सर्व राजपत्रित व अराजपत्रित पदांसाठी एकच पूर्व परीक्षा वर्षातून दोनदा ठरल्या वेळी घेण्याच्या पर्यायाचा विचार लोकसेवा आयोगाने करावा! : लेखांक चौथा ...

MPSC : स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षांत मराठी टक्का कमी का? - Marathi News | Why is Marathi percentage less in staff selection exams? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :MPSC : स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षांत मराठी टक्का कमी का?

MPSC : केंद्र सरकारची नोकरी मिळविण्यात मराठी मुले कमी दिसतात, कारण मार्गदर्शनाचा अभाव, इंग्रजीची भीती आणि राज्याबाहेर जावे लागण्याची धाकधूक ...

MPSC : निदान पूर्वपरीक्षा देणे गरीब मुलांना कसे परवडेल? - Marathi News | MPSC : How can poor children afford to give at least prelims? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :MPSC : निदान पूर्वपरीक्षा देणे गरीब मुलांना कसे परवडेल?

MPSC Exam: पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम मर्यादित आणि निश्चित केला गेला, तर गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना इतरांसोबत ‘लेव्हल प्लेइंग फिल्ड’ मिळेल! ...

MPSC : हजारो कोटींचा खर्च, नोकऱ्या किती? - Marathi News | MPSC : Cost of thousands of crores, how many jobs? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :MPSC : हजारो कोटींचा खर्च, नोकऱ्या किती?

MPSC : स्पर्धा परीक्षांसाठी ४ लाख उमेदवार मिळून वर्षाला पाचएक हजार कोटी रुपये खर्च करतात. त्याबदल्यात नोकऱ्या किती मिळतात? - तर चार ते पाच हजार! ...

‘ट्रायबल’च्या वरिष्ठ संशोधन अधिकारीपदाची भरती रखडली; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ‘मॅट’मध्ये बाजू मांडण्यास विलंब - Marathi News | Tribal's Senior Research Officer Recruitment Stopped Maharashtra Public Service Commission delay in presenting side in 'MAT' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘ट्रायबल’च्या वरिष्ठ संशोधन अधिकारीपदाची भरती रखडली; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ‘मॅट’मध्ये बाजू मांडण्यास विलंब

निकाल प्रलंबित, उमेदवारांची घोर निराशा ...

MPSCचे विद्यार्थी भेटले, पवारांचा भेटीसाठी थेट मुख्यमंत्री कार्यालयात फोन; नेमकं काय घडलं? - Marathi News | MPSC students met sharad Pawar calls directly to Chief Ministers office for meeting What exactly happened | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :MPSCचे विद्यार्थी भेटले, पवारांचा भेटीसाठी थेट मुख्यमंत्री कार्यालयात फोन; नेमकं काय घडलं?

विद्यार्थ्यांनी आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. ...

एमपीएससीची पूर्वपरीक्षा लांबणीवर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली होती विनंती  - Marathi News | Deputy Chief Minister Devendra Fadnavis had requested the postponement of the MPSC preliminary examination  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एमपीएससीची पूर्वपरीक्षा लांबणीवर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली होती विनंती 

आयोगाने राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षेत कृषी विभागाच्या २५८ पदांचा समावेश केला नव्हता. त्यामुळे संतप्त परीक्षार्थींनी पुण्यात ठिय्या आंदोलन सुरू केले होते. ...