एकूण २८ प्रकारच्या पदांच्या भरतीची प्रक्रिया सध्या विविध टप्प्यांवर सुरू आहे. काहींची जाहिरात झाली, काहींच्या पूर्व परीक्षा झाल्या तर काहींच्या मुख्य परीक्षा झाल्या. ...
सर्व प्रकारची नोकरभरती करण्याची आपली तयारी आहे का, अशी विचारणा राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून एमपीएससीकडे करण्यात आली होती. त्यावर एमपीएससीने सहमती दर्शविणारे पत्र विभागाला पाठविले आहे. ...
राज्यातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून उत्तीर्ण होऊन, सर्वच चाचण्यांवर पास होऊन जवळपास 413 विद्यार्थ्यांनी अधिकारीपदाला गवसणी घातली आहे. ...
परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही. तसेच परीक्षा फॉर्म भरतानाचे विद्यार्थ्यांचे वय गृहीत धरले जाणार असल्याने वयाचीही अडचण येणार नसल्याचेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले. ...
CoronaVirus MpscExam Kolhapur- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने विविध पदांसाठी महाराष्ट्र राज्यसेवा लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) रविवारी (दि. ११) होणारी संयुक्त पूर्व परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे. चौथ्यांदा ही परीक्षा पुढे गेली आहे. कोल्हाप ...