pashusavardhan vibhag bharti पशुसंवर्धन विभागाचे काम पूर्ण क्षमतेने करण्यासाठी राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी महत्त्वाचे पाऊल उचलले असून विभागातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. ...
राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या दिवाणी न्यायाधीश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये ग्रामीण भागातील तुळापूरसारख्या छोट्याशा गावातील एका शेतकरी कन्येने वयाच्या अवघ्या २५व्या वर्षी घवघवीत यश संपादन केले आहे. ...