स्वप्नील लोणकर कुटुंबियांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली. यावरून हे संवेदना हरवलेले सरकार असल्याची टीका भाजपने केली आहे. ...
आपले महाआघाडी सरकार हे दावा करतंय की, SEBC च्या उमेदवारांना दिलासा देणारा शासन निर्णय आपण 5 जुलै 2021 रोजी निर्गमित केला. आणि जी परिस्थीती न्यायालयाच्या निर्णयामुळे उद्भवली होती, त्याचे संपूर्ण निराकारण आपण केले असा आभास निर्माण करताय. ...
वर्ग तीन व वर्ग चारच्या जागांची जाहिरात लवकरात लवकर काढण्यात यावी. १२,५३८ची पोलीस भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात यावी. एमपीएससी २०२१चे वेळापत्रक जाहीर करावे. एमपीएससीच्या रखडलेल्या सर्व मुलाखतींच्या तारखा तातडीने जाहीर करण्यात याव्या. युपीएससीच्या धर् ...