लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एमपीएससी परीक्षा

एमपीएससी परीक्षा

Mpsc exam, Latest Marathi News

सरळसेवा चाळणी परीक्षा ढकलली पुढे, आता ८ फेब्रुवारी रोजी होणार - Marathi News | MPSC Direct Service Exam postponed, will be held on February 8 now | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरळसेवा चाळणी परीक्षा ढकलली पुढे, आता ८ फेब्रुवारी रोजी होणार

अधिक माहिती आणि वेळापत्रक एमपीएससीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ...

माजी सैनिक 40व्या वर्षी MPSC परीक्षा पास होऊन अधिकारी झाला, सुप्रिया सुळेंनी केला सत्कार - Marathi News | Ex-serviceman passes MPSC exam at 40 and becomes officer, felicitated by Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माजी सैनिक 40व्या वर्षी MPSC परीक्षा पास होऊन अधिकारी झाला, सुप्रिया सुळेंनी केला सत्कार

अक्षय झुरुंगे यांनी 17 वर्षे लष्करात सेवा केली, निवृत्तीनंतर MPSC परीक्षा पास होऊन अधिकारी झाले. ...

एमपीएससी’चा नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करा; विद्यार्थ्यांसाठी काँग्रेसचे आंदोलन - Marathi News | Implement new syllabus of MPSC from 2025; Congress movement for students | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एमपीएससी’चा नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करा; विद्यार्थ्यांसाठी काँग्रेसचे आंदोलन

एमपीएससीने कोणतीही पूर्व कल्पना न देता अभ्यासक्रम लागू करण्याचे घोषित केले. हा निर्णय लाखो विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आहे. ...

आईच्या मोल मजुरीचं चीज झालं, महावितरण परीक्षेत मुलगा राज्यात पहिला - Marathi News | The mother's labor cost, the Solapur son stood first in the state in the Mpsc exam | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आईच्या मोल मजुरीचं चीज झालं, महावितरण परीक्षेत मुलगा राज्यात पहिला

रविराज जनार्धन थोरबोले यांनी महावितरणमार्फत २३ नोव्हेंबर २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन परीक्षेमध्ये एनटीसीमधून राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे ...

Protest MPSC Students in Pune: नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्यात यावा; पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन - Marathi News | The new curriculum should be implemented from 2025 Protest of MPSC students in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Protest MPSC Students in Pune: नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्यात यावा; पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन

एमपीएससीच्या परीक्षांमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून घोटाळे होत असल्याने त्याचा विद्यार्थ्यांना फटका ...

50 अधिकाऱ्यांचं छोटसं खेडेगाव; ZP च्या 'या' शाळेनं घडवले IAS अन् IPS - Marathi News | A village of 50 officers; This school of ZP produced IAS rohini bhajibhakre and IPS Sandip bhajibhakre of madha uplai budruk | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :50 अधिकाऱ्यांचं छोटसं खेडेगाव; ZP च्या 'या' शाळेनं घडवले IAS अन् IPS

स्पर्धा परीक्षांची पंढरी म्हणून माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक गावची ओळख आता राज्याच्या प्रशासनात बनली आहे. ...

MPSC च्या ५ हजारांहून अधिक मुलाखती रखडल्या; ३ सदस्यांच्या रिक्तपदांमुळे दिरंगाई - Marathi News | More than 5 thousand interviews of MPSC were held; Delay due to vacancies of 3 members | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :MPSC च्या ५ हजारांहून अधिक मुलाखती रखडल्या; ३ सदस्यांच्या रिक्तपदांमुळे दिरंगाई

आकडा वाढण्याची भीती, पद भरतीप्रक्रियेला विलंब होत असून, आतापर्यंत पाच हजार उमेदवारांच्या मुलाखती रखडल्याची माहिती स्टुडंट राइट्स असोसिएशनने दिली आहे.  ...

पुण्यात मार्गदर्शन कार्यक्रमात MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांची हुल्लडबाजी - Marathi News | Harassment by MPSC students in the guidance program in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात मार्गदर्शन कार्यक्रमात MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांची हुल्लडबाजी

कार्यक्रमात प्रहारचे बच्चू कडू, आमदार अभिमन्यू पवार, आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत होते हजर ...