महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या भोंगळ कारभाराविरोधात विद्यार्थी आक्रमक झाले आहे तर अमरावतीच्या एमपीएससीचा अभ्यास करणारा विद्यार्थी चेतन जायदे याने राज्यसेवा आयोगाकडे याची तक्रार केली आहे. ...
अचानक केलेल्या बदलाला विद्यार्थ्यांचा विरोध असून आयोगाने आपला कारभार सुधारून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी चालवले खेळ थांबवावा, असे आवाहन अतुल लोंढे यांनी केले आहे. ...