महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवेच्या ३४२ पदांची भरतीप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यंदा पहिल्यांदाच मराठा आरक्षणांतर्गत (सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग) २६ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहे. ...
राज्यसेवेअंतर्गत २८ विविध प्रकारच्या पदांची भरती प्रक्रिया राबविली जाते. यंदाच्या जाहिरातीनुसार ११ संवर्गातील ३४२ रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ...
विद्यार्थ्यांनी स्वत:च्या आरोग्यासाठी आणि करिअरसाठी धावण्याचा निर्णय घेतला आहे.येत्या 9 डिसेंबर रोजी ‘करिअर थॉन’च्या निमित्ताने हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरणार आहेत. ...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१९ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. परीक्षांचा अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती आदी तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असून, आवश्यक त्यावेळी अद्ययाव ...
राज्य सेवा आयोगाने घेतलेल्या वाहक निरीक्षक पदासाठीच्या पात्र विद्यार्थ्यांवर न्यायालयाने त्यांची निवड रद्द ठरविण्याचा जो निर्णय दिला आहे, त्या विरोधात सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असून, पात्र विद्यार्थ्यांवर कोणताही अन्याय होऊ दिला जाणार ...
शासकीय सेवेतील महत्त्वाच्या पदासाठी घेतली जाणारी परीक्षा खासगी कंपनीच्या माध्यमातून जर घेण्यात येत असेल तर एक शासकीय व एक खासगी असे दोन मुख्यमंत्री असायला हवे, असा टोला आमदार बच्चू कडू याणी सरकारला लगावला. ...
राज्यसेवा परीक्षेचा निकाल लागून ३७७ उमेदवारांची विविध पदांवर निवड झाली. मात्र समांतर आरक्षणाबाबत न्यायालयात साखल केलेल्या याचिकेमुळे त्यांना सेवेत रूजू करून घेऊन प्रशिक्षणाला पाठविण्यास स्थगिती देण्यात आली आहे. ...
राज्यसेवा परीक्षेचा निकाल लागून त्यामध्ये ३७७ उमेदवारांची उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, पोलीस उपअधीक्षक, सहायक विक्रीकर आयुक्त, मुख्याधिकारी अशा विविध पदांवर निवड झाली. ...