लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एमपीएससी परीक्षा

एमपीएससी परीक्षा, मराठी बातम्या

Mpsc exam, Latest Marathi News

competitive exams: आदिवासी मुलांसाठी जुन्नर तालुक्यात स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्र उभारणार - Marathi News | Competitive examination study center will be set up for tribal children in Junnar taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :competitive exams: आदिवासी मुलांसाठी जुन्नर तालुक्यात स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्र उभारणार

जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत दीड कोटींचा निधी ...

अभिमानास्पद! प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी परीक्षेत कोल्हापूरचा जुबेर मकानदार राज्यात सातवा - Marathi News | Zuber Makandar is seventh in the state in the first class magistrate examination | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अभिमानास्पद! प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी परीक्षेत कोल्हापूरचा जुबेर मकानदार राज्यात सातवा

जुबेर याने सन २०१९ मध्ये प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी आणि दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर परीक्षा दिली. मात्र, १७ गुणांनी त्याचे निवड यादीतील स्थान हुकले. त्यावर त्याने जिद्दीने तयारी करून सन २०२० मध्ये या परीक्षेसाठी पुन्हा अर्ज भरला. ...

Police Sub Inspector: मजुरांची मुलं झाली फौजदार; बारामतीकरांनी काढली थेट घोड्यावरुन मिरवणुक - Marathi News | the children of the laborers became police sub inspector baramati citizens took out a procession directly on horseback | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Police Sub Inspector: मजुरांची मुलं झाली फौजदार; बारामतीकरांनी काढली थेट घोड्यावरुन मिरवणुक

कुटुंबातील मजुरांच्या दोन मुलांनी राज्य लोकसेवा आयोगा मार्फत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये उल्लेखनीय यश मिळविले ...

गुणवंतांची बॅटिंग धुवाधार, एकाच फटक्यात बारा फौजदार - Marathi News | Twelve youth from yavatmal district becomes psi at the same time through MPSC exam | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गुणवंतांची बॅटिंग धुवाधार, एकाच फटक्यात बारा फौजदार

एमपीएससीच्या एकाच परीक्षेतून जिल्ह्यातून तब्बल १२ तरुण एकाच फटक्यात फौजदार झाले आहेत. एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणात एमपीएससी क्रॅक करण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ आहे. ...

लेकानं जिंकलं... शेतकऱ्याचं पोरगं फौजदार झालं अन् बापाच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू आले - Marathi News | Leka wins ... Farmer's son becomes a psi in pune, father got emotional | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लेकानं जिंकलं... शेतकऱ्याचं पोरगं फौजदार झालं अन् बापाच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू आले

पुण्यातील नीलेश बर्वे राज्यात पहिला ...

नव्या नियमानं अडचण, एमपीएससीच्या पीएसआय गुणवत्ता यादीला आव्हान - Marathi News | New rules challenge MPSC's PSI quality list | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नव्या नियमानं अडचण, एमपीएससीच्या पीएसआय गुणवत्ता यादीला आव्हान

आयोगाने दोन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र देण्याचे ‘मॅट’चे आदेश ...

MPSC | शेवटची मुलाखत संपताच एमपीएससीकडून तासाच्या आत निकाल जाहीर - Marathi News | mpsc announces results within an hour after the last interview | Latest pune News at Lokmat.com

पुणे :MPSC | शेवटची मुलाखत संपताच एमपीएससीकडून तासाच्या आत निकाल जाहीर

आयोगाच्या या वेगवान कामाच्या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना होणार फायदा ...

एमपीएससीच्या नियुक्त्या पंधरा दिवसांत; शासन निर्णय निघाला, १७ जणांना नेमणूकपत्रे - Marathi News | Appointment of MPSC within 15 days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एमपीएससीच्या नियुक्त्या पंधरा दिवसांत; शासन निर्णय निघाला, १७ जणांना नेमणूकपत्रे

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या पदभरती विहित वेळेत केल्या जाव्यात तसेच या प्रक्रिया एका ठरावीक कालबध्द वेळेत करण्यासंदर्भात विनय कोरे यांनी प्रश्न उपस्थित केला. ...