लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एमपीएससी परीक्षा

एमपीएससी परीक्षा, मराठी बातम्या

Mpsc exam, Latest Marathi News

नागपूर विद्यापीठाची पदवी ‘अपात्र’; औरंगाबाद, मुंबई विद्यापीठ ‘पात्र’ - Marathi News | technical error while applying MPSC exam online form, Nagpur University Degree 'ineligible'; Aurangabad, Mumbai University degree 'Eligible' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठाची पदवी ‘अपात्र’; औरंगाबाद, मुंबई विद्यापीठ ‘पात्र’

माहिती-जनसंपर्क विभागाच्या पदासाठी अर्ज भरताना तांत्रिक त्रुटी, विद्यार्थी हादरले ...

MPSC मुख्य परीक्षेत ब्लूटूथ इयरफोनचा वापर; तरुणाविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Use of Bluetooth Earphones in MPSC Mains Exam; A case has been registered against the youth | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :MPSC मुख्य परीक्षेत ब्लूटूथ इयरफोनचा वापर; तरुणाविरोधात गुन्हा दाखल

ज्यसेवा मुख्य परीक्षा -२०२२ चा पहिला पेपर आज सकाळी ९ वाजता होता. यावेळी उघडकीस आला प्रकार ...

‘एमपीएससी’मार्फत  हाेणार मेगाभरती, ३० एप्रिलला पूर्वपरीक्षा - Marathi News | Mega recruitment through 'MPSC', preliminary examination on 30th April | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘एमपीएससी’मार्फत  हाेणार मेगाभरती, ३० एप्रिलला पूर्वपरीक्षा

गट ब, क च्या ८,१६९ जागांसाठी होणार परीक्षा ...

MPSC Recruitment 2023 : MPSC मेगा भरती! तब्बल 8 हजार 169 पदांची जाहिरात प्रसिद्ध, 'या' पदाच्या सर्वाधिक 7034 जागा... - Marathi News | MPSC Recruitment 2023 : MPSC Mega Recruitment! As many as 8 thousand 169 posts advertisement published | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :MPSC मेगा भरती! तब्बल 8 हजार 169 पदांची जाहिरात प्रसिद्ध, 'या' पदाच्या सर्वाधिक 7034 जागा...

MPSC Recruitment 2023 :स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आयोगाने आतापर्यंतची सर्वात मोठी भरती जाहिर केली आहे. ...

शासनाच्या विविध विभागात ८१६९ पदांची भरती; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात प्रसिद्ध - Marathi News |  Maharashtra Public Service Commission advertisement has been released and 8169 posts are going to be recruited  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शासनाच्या विविध विभागात ८१६९ पदांची भरती; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात प्रसिद्ध

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात प्रसिद्ध झाली असून ८१६९ पदांची भरती होणार आहे.  ...

सरळसेवा चाळणी परीक्षा ढकलली पुढे, आता ८ फेब्रुवारी रोजी होणार - Marathi News | MPSC Direct Service Exam postponed, will be held on February 8 now | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरळसेवा चाळणी परीक्षा ढकलली पुढे, आता ८ फेब्रुवारी रोजी होणार

अधिक माहिती आणि वेळापत्रक एमपीएससीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ...

माजी सैनिक 40व्या वर्षी MPSC परीक्षा पास होऊन अधिकारी झाला, सुप्रिया सुळेंनी केला सत्कार - Marathi News | Ex-serviceman passes MPSC exam at 40 and becomes officer, felicitated by Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माजी सैनिक 40व्या वर्षी MPSC परीक्षा पास होऊन अधिकारी झाला, सुप्रिया सुळेंनी केला सत्कार

अक्षय झुरुंगे यांनी 17 वर्षे लष्करात सेवा केली, निवृत्तीनंतर MPSC परीक्षा पास होऊन अधिकारी झाले. ...

एमपीएससी’चा नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करा; विद्यार्थ्यांसाठी काँग्रेसचे आंदोलन - Marathi News | Implement new syllabus of MPSC from 2025; Congress movement for students | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एमपीएससी’चा नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करा; विद्यार्थ्यांसाठी काँग्रेसचे आंदोलन

एमपीएससीने कोणतीही पूर्व कल्पना न देता अभ्यासक्रम लागू करण्याचे घोषित केले. हा निर्णय लाखो विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आहे. ...