लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एमपीएससी परीक्षा

एमपीएससी परीक्षा, मराठी बातम्या

Mpsc exam, Latest Marathi News

पशुसंवर्धन विभागात या पदासाठी अजून ३११ जागांची भरती करण्याचा निर्णय; वाचा सविस्तर - Marathi News | Decision to recruit 311 more vacancies for this post in Animal Husbandry Department; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुसंवर्धन विभागात या पदासाठी अजून ३११ जागांची भरती करण्याचा निर्णय; वाचा सविस्तर

पशुसंवर्धन सेवा गट-अ मधील पशुधन विकास अधिकारी संवर्गातील २,७९५ पदे भरण्यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणी पत्र सादर करण्यात आले. ...

पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाच्या पुनर्रचनेनंतर होतायत हे दोन महत्वपूर्ण निर्णय; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | These two important decisions are being taken after the reorganization of the Animal Husbandry and Dairying Department; Know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाच्या पुनर्रचनेनंतर होतायत हे दोन महत्वपूर्ण निर्णय; जाणून घ्या सविस्तर

पशुसंवर्धन विभागातील पशुधन विकास अधिकारी व सहाय्यक आयुक्त या संवर्गातील बदल्या समुपदेशनाने करण्याचा ऐतिहासिक निर्णय पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतला आहे. ...

एमपीएससीच्या संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा - Marathi News | waiting for the results of the mpsc joint preliminary examination | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमपीएससीच्या संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा

ही परीक्षा होऊन अडीच महिने उलटून गेले तरी निकालाबाबत अधिकृत घोषणा नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. ...

MPSC Advertisement : पशुधन विकास अधिकारी पदाच्या 2795 जागांसाठी भरती, अशी आहे अर्ज प्रक्रिया  - Marathi News | Latest News MPSC Advertisement Recruitment for 2795 posts of Livestock Development Officer see application process | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुधन विकास अधिकारी पदाच्या 2795 जागांसाठी भरती, अशी आहे अर्ज प्रक्रिया 

MPSC Advertisement : राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागात ‘पशुधन विकास अधिकारी’ (Livestock Development Officer) या संवर्गाची 2795 पदे भरली जाणार आहेत. ...

आई वडिलांना तिला कचऱ्याच्या डब्यात सोडले, दृष्टी गमावली; परिस्थितीवर मात करत माला झालीय अधिकारी - Marathi News | Overcoming the situation visually challenged Mala Papalkar has succeeded in the MPSC exam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आई वडिलांना तिला कचऱ्याच्या डब्यात सोडले, दृष्टी गमावली; परिस्थितीवर मात करत माला झालीय अधिकारी

परिस्थितीवर मात करत दिव्यांग माला पापळकरने एमपीएससी परीक्षेत यश मिळवले आहे. ...

परवानगी न घेता क्लास चालवणारे व विद्यार्थ्यांना भडकवणाऱ्यांवर कठोर कारवाई; पोलीस आयुक्तांचा इशारा - Marathi News | Strict action will be taken against those who run classes without permission and incite students pune Police Commissioner warns | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परवानगी न घेता क्लास चालवणारे व विद्यार्थ्यांना भडकवणाऱ्यांवर कठोर कारवाई; पोलीस आयुक्तांचा इशारा

दोन ते तीन महिने परीक्षा लांबणीवर पडल्यास खासगी क्लासचालक-मालक आर्थिकदृष्ट्या मालामाल होत आहेत ...

आपले सरकार पोर्टल सहा दिवसांपासून बंद, एमपीएससीचे अर्जच भरता येईना - Marathi News | Aaple Sarkar portal closed for six days, MPSC applications cannot be filled | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आपले सरकार पोर्टल सहा दिवसांपासून बंद, एमपीएससीचे अर्जच भरता येईना

लाखो विद्यार्थी घायगुतीला; प्रशासनाचे दुर्लक्ष ...

मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार, कॉलही करणार; MPSC विद्यार्थ्यांच्या भेटीनंतर शरद पवार काय म्हणाले? - Marathi News | Will write a letter to the Chief Minister and will also call him What did Sharad Pawar say after meeting MPSC students | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार, कॉलही करणार; MPSC विद्यार्थ्यांच्या भेटीनंतर शरद पवार काय म्हणाले?

मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांना पत्र पाठवणार असून आज फोनद्वारेही संपर्क साधणार आहे, अशी माहिती शरद पवार यांनी दिली.  ...