MPSC Prelims Exam 2025 Postponed: महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात अतिवृष्टी झाल्याने भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच पुढील काही दिवसांत मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज असून, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा पुढे ढकलली आहे. ...
केरळ राज्याचा पसारा तरी किती? पण त्यांचा लोकसेवा आयोग कितीतरी सक्षम आहे. याउलट आपल्या एमपीएससीकडे साधे मनुष्यबळही नाही. आता केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर आपल्याकडे नोकरभरती करण्याची तयारी सुरू आहे. ...