शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मौसमी चॅटर्जी

मौसमी चॅटर्जी - कच्चे धागे, जहरीला इंसान, स्वर्ग नरक,  फूलखिले हैं गुलशन गुलशन, मांग भरो सजना, दासी,अंगूर, घर एक मंदिर  अशा एकापेक्षा एक गाजलेल्या चित्रपटात आपल्या अदाकारीने रिझवणा-या अभिनेत्री म्हणजे, मौसमी चॅटर्जी.  मौसमीने वयाच्या १४ व्या वर्षी  तरुण मजुमदार यांच्या ‘बालिका वधू’ या सिनेमाद्वारे  आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. त्यानंतर १९७२मध्ये रिलीज झालेल्या ‘अनुराग’ या सिनेमाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले.

Read more

फिल्मी : ९ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक करतीये 'ही' अभिनेत्री, माजी खासदारासोबत करणार काम

फिल्मी : स्टारडम मिळाल्यावर अमिताभ बच्चन यांचं वागणं बदललं, मौसमी चॅटर्जींचा खुलासा

फिल्मी : एका नावामुळे पडली मौसमी-रेखाच्या मैत्रीत फूट; 'त्या' सिनेमानंतर पुन्हा कधीच आल्या नाहीत एकत्र

फिल्मी : प्रसिद्ध अभिनेत्रीने प्रेग्नंट असताना शूट केला रेप सीन; 'त्या' एका चुकीमुळे जावं लागलं हॉस्पिटलमध्ये

फिल्मी : प्रसिद्ध अभिनेत्रीच्या डोळ्यादेखत झाला लेकीचा मृत्यु; आता अशी झालीये तिची अवस्था

फिल्मी : बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने प्रेग्नेंसीमध्ये शूट केला होता रेप सीन, थोडक्यात टळला होता अनर्थ

फिल्मी : 14 व्या वर्षी हिरोईन अन् 18 वर्षी बनली आई, अशी आहे मौसमी चॅटर्जीची रिअल लाईफ स्टोरी

फिल्मी : मौसमी चॅटर्जींवर जावई ठोकणार मानहानीचा दावा

फिल्मी : मौसमी चॅटर्जी मुलीच्या अंत्यदर्शनालाही आल्या नाहीत...! जावयाने केले धक्कादायक खुलासे!!

फिल्मी : Birthday Special: मौसमी चॅटर्जींनी १४ व्या वर्षी सुरु केले फिल्मी करिअर, १८ व्या वर्षी बनल्या आई!