सोशल मीडियावर मौनी प्रचंड लोकप्रिय आहे. तिचे इन्स्टाग्रामवर ४.८० लाख फॉलोअर्स आहेत. मौनीला डान्स करणंही पसंत आहे. त्यामुळेच ती आपल्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. ...
टीव्हीच्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य गाजवणारी लवकरचं अभिनेत्री मौनी रॉय अलीकडे बरीच सडपातळ दिसू लागलीय. अगदी ओळखू येऊ नये, इतकी सडपातळ. आता का, ते मात्र आम्हाला माहित नाही. पण तिची ही स्थिती बघून चाहते मात्र काळजीत पडले आहेत. ...