Mother's Day 2025 Latest News | मातृदिन | मदर्स डे मराठी बातम्या FOLLOW Mothers day, Latest Marathi News
आपण अनेकदा एकतो की, आईच्या प्रेमाचं कर्ज कधीच फेडलं जाऊ शकत नाही. त्यासाठी आपण कितीही पर्यत्न केले तरि ते कमीच असतात. आई फक्त आपल्याला जन्मच देत नाही तर, आपल्याला घडवते आणि एक चांगली व्यक्ती बनवते. ...
आई जयश्री कालिदास सोनार यांच्या पावलावर पाऊल टाकून दीपिका सोनार आपले नाव क्रीडा क्षेत्रासोबतच कलाक्षेत्रातही गाजवित आहे. ...
. एकटीच्या बळावर आई आणि करिअर अशी दुहेरी भूमिका लिलया पार पाडणा-या या बॉलिवूडच्या या सिंगल मदर्स खºया अर्थात ‘सुपर मॉम्स’ म्हणायला हव्यात. ...
. एकटीच्या बळावर आई आणि करिअर अशी दुहेरी भूमिका लिलया पार पाडणा-या या बॉलिवूडच्या या सिंगल मदर्स खºया अर्थात ‘सुपर मॉम्स’ म्हणायला हव्यात. ...
कोवळ्या वयात नरकयातना भोगत घरी पैसे पाठवून आईवडिलांचा संसार सावरत असताना तिला एक सोबती मिळाला. ...
येथील मुलांनी आई- बाबा म्हणून आम्हाला स्वीकारलं हाच आमचा सर्वोच्च पुरस्कार आहे ...
विशेष मुलांसाठी ‘स्वयंसिद्ध’ झालेले मातृत्वच येथे पाहायला मिळते. ...