लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मदर्स डे

Mother's Day 2025 Latest News | मातृदिन | मदर्स डे मराठी बातम्या

Mothers day, Latest Marathi News

अभिनेत्रीला उत्तम शिक्षण देता यावे म्हणून तिच्या आईने शिकल्या तीन भाषा, वाचा सविस्तर - Marathi News | When Anjum Fakih’s mother learnt three different languages to teach the actress and give her the best education possible | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्रीला उत्तम शिक्षण देता यावे म्हणून तिच्या आईने शिकल्या तीन भाषा, वाचा सविस्तर

आपल्या आईकडून आपण ज्या गोष्टी शिकल्या, त्याबद्दल अंजुम फकीह म्हणाली, “गेल्या काही वर्षांत मी माझ्या आईच्या खूपच जवळ आले आहे. ती माझी सर्वोत्कृष्ट मैत्रीण बनली असून ती माझी सर्वात विश्वासू व्यक्ती बनली आहे. ...

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेला जिल्ह्यात प्रतिसाद, २२ हजार मातांच्या बँक खात्यावर ९ कोटी - Marathi News | Response to Pradhan Mantri Matruvandana Yojana in district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :प्रधानमंत्री मातृवंदना योजनेला जिल्ह्यात प्रतिसाद, २२ हजार मातांच्या बँक खात्यावर ९ कोटी

Government Ratnagiri- प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, जिल्ह्यातील २२ हजार ३४८ मातांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. लाभधारक मातांच्या बँक खात्यामध्ये या योजनेतून ९ कोटी २० लाख ५ हजार रुपयांचे अनुदान जमा करण्यात आले आहे ...

Corona virus : आईकडून बाळाला कोरोनाची लागण, दोघेही सुखरूप; देशातील पहिलीच घटना - Marathi News | Corona virus: Corona infection from mother to baby, both safe,first case of country | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona virus : आईकडून बाळाला कोरोनाची लागण, दोघेही सुखरूप; देशातील पहिलीच घटना

प्रसूती झाल्यावर बाळाच्या नाकातील नमुना, प्लासेंटा नाळेतील परीक्षणानुसार बाळ कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले. ...

मदर्स डे : भारतीय खेळाडूंनी सोशल मीडियावर आईसोबतचे छायाचित्र केले पोस्ट - Marathi News | Mother's Day: Indian players post photos with their mother on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मदर्स डे : भारतीय खेळाडूंनी सोशल मीडियावर आईसोबतचे छायाचित्र केले पोस्ट

आईच माझा गुरू... तोच माझा कल्पतरु ...

मातृदिनीच घेतला आईने निरोप,  लॉकडाउनमुळे मुलीला नाही घेता आले अंत्यदर्शन - Marathi News | Mother took leave on Mother's Day, daughter could not attend funeral due to lockdown | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मातृदिनीच घेतला आईने निरोप,  लॉकडाउनमुळे मुलीला नाही घेता आले अंत्यदर्शन

नाशिक येथे राहणाऱ्या या एकुलत्या एक मुलीच्या ठाण्यातील वृद्ध आईने श्ोवटचा निरोप घेतला. दुर्दैव म्हणजे, लॉकडाऊनमुळे तिच्या मुलीला आईला मन भरुन बघताही आले नाही. ...

Mother's Day 2020 : रोहित पवारांनी आईसाठी केली 'ही' खास गोष्ट - Marathi News | Mother's Day 2020 ncp Rohit Pawar celebrate mothers day SSS | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Mother's Day 2020 : रोहित पवारांनी आईसाठी केली 'ही' खास गोष्ट

Mother's Day 2020 : आज 'मदर्स डे'... आईबाबतच्या आपल्या मनातील भावना व्यक्त करण्याचा खास दिवस. ...

Mother's Day 2020 : 'मदर्स डे' साजरा करण्याची सुरुवात कशी आणि कधीपासून झाली? - Marathi News | Mother's Day 2020 : When mother's day celebration started and why? api | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :Mother's Day 2020 : 'मदर्स डे' साजरा करण्याची सुरुवात कशी आणि कधीपासून झाली?

खरं तर आईवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी विशेष दिवसाची गरज नाही. पण आईवरील प्रम व्यक्त करण्यासाठी एक कारण म्हणून तुम्ही या दिवसाकडे पाहू शकतो. ...

Mother's Day 2020 : 'हे' ठरेल आईसाठी सर्वात बेस्ट गिफ्ट, एकदा देऊन बघाच.... - Marathi News | Mother's Day 2020 : Know how can you make your mother live longer api | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :Mother's Day 2020 : 'हे' ठरेल आईसाठी सर्वात बेस्ट गिफ्ट, एकदा देऊन बघाच....

तुम्हाला आईला क्षणिक आनंद देण्यापेक्षा तिच्या उतारवयात काही वेगळं द्यायचं असेल किंवा तिचं आयुष्य वाढवायचं असेल तर एक वेगळा उपाय आहे. ...